• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home वाणिज्य

मेगा बचत : एक हाती मिळणार २५ लाख रुपये !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 22, 2023
in वाणिज्य, व्यवसाय, सामाजिक
0
मेगा बचत : एक हाती मिळणार २५ लाख रुपये !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २२ फेब्रुवारी २०२३ ।

तुम्हाला जर एक रक्कमी हातात २५ लाख मिळविण्याची इच्छा असेल तर आपली हि इच्छा आता पूर्ण होवू शकते ती फट एलआयसीच्या सर्वोत्तम पॉलिसीमध्ये गुंतवणूक करायला हवी. या पॉलिसीला आम्ही एवढ्यासाठीच सर्वोत्तम पॉलिसी म्हणत आहोत, कारण यासाठी आपल्याला केवळ 45 रुपयांचीच बचत करायची आहे.

होय, जर या पॉलिसीत आपण रोज 45 रुपये देखील जमा केले, तर या योजनेतून आपल्याला लवकरच 25 लाख रुपयांचा परतावा मिळू शकेल. या पॉलिसीचे नाव आहे LIC जीवन आनंद. आजच्या काळात 45 रुपये वाचविणे अत्यंत सोपे आहे. जर आपण आवांतर खर्च वाचवला आणि LIC चा प्रीमियम भरला तर, आपण हा प्रिमियम भरत आहात याची आपल्याला जाणिवही होणार नाही.
या योजनेत गुंतवणूक करण्याची आपली इच्छा असेल तर, आपल्याकडे काही सरकारी कागदपत्रे असणेही आवश्यक आहे. जर आपल्याकडे आधार कार्ड आणि बँक अकाउंट असेल तर आपण या योजनेसाठी अगदी सहजपणे अप्लाई करू शकता. या पॉलिसीत गुंतवणूककरणे अत्यंत सोपे आहे. यामुळे या योजनेत रस्त्याच्या कडेला उद्योग करणारे, मजूर आणि रिक्शा चालकही गुंतवणूक करत आहेत.

या योजनेत आपल्याला मॅच्युरिटीचाही लाभ मिळतो. जर पॉलिसी सुरू असेल आणि त्याच वेळी पॉलिसी होल्‍डर )ची डेथ झाली, तर नॉमिनीला 125 टक्क्यांचा परतावा मिळतो. यालाच डेथ बेनिफिट म्हणूनही ओळखले जाते. याशिवाय या पॉलिसीत आपल्याला बोनसचाही फायदा मिळतो. LIC च्या या प्‍लॅनमध्ये एक लाख रुपयांची सम एश्योर्ड अमाउंट राहते. या योजनेच्या माध्यमाने आपल्याला 25 लाख रुपये मिळवायचे असतील, तर आपल्याला रोजच्या रोज 45 रुपयांची बचत करावी लागेल. अशा प्रकारे महिन्याचे 1358 रुपयांची बचत होते. अशा प्रकारे आपल्या 35 वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. प्‍लॅननुसार आपण दर वर्षी 16,300 रुपयांची गुंतवणूक कराल. अशा प्रकारे 35 वर्षांपर्यंत आपण ही गुंतवणूक करत राहाल. यानंतर आपल्याकडे तब्बल 25 लाख रुपयांचा फंड तयार होईल.

Tags: #lic

Related Posts

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट
जळगाव

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026
महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!
जळगाव

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

August 30, 2026
रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली
जळगाव

रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

August 28, 2026
जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!
जळगाव

जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

August 28, 2026
बालसाहित्यातून बालमनाचा इतिहास लक्षात येतो. – माया धुप्पड !
जळगाव

बालसाहित्यातून बालमनाचा इतिहास लक्षात येतो. – माया धुप्पड !

August 25, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!
जळगाव ग्रामीण

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

August 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

बसचालकाला शिवीगाळ पडली महागात : प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात !

September 2, 2026
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group