• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

विचार वारसा फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 19, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
विचार वारसा फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ जून २०२६

सालाबादप्रमाणे यावर्षीही विचार वारसा फाउंडेशनच्या वतीने गुणगौरव सोहळा २०२६ अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्यात परिसरातील उत्कृष्ट गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा फाउंडेशनच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष व विचार वारसा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल राजेंद्र देशमुख यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी ज्ञानसागर क्लासेसचे संचालक संतोष पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले.या सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून आरोग्यदूत पै. शिवाजी पाटील, पंकज रायसिंग, निलिमा पाटील मॅडम आणि संस्कृतच्या पाटील मॅडम उपस्थित होत्या. त्यांनीही विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गीतेश पवार, ऋषिकेश राजपूत, अविनाश पाटील, ऋषिकेश पवार, पार्थ बोरसे, अमोल ढाकणे, चेतन राजपूत, आशिष राजपूत, मनीष चौधरी, मयुर डांगे, अजय मांडोळे, अभिजित राजपूत, गौरव डांगे, संकेत म्हस्कर, कुणाल जुमडे आदींनी परिश्रम घेतले.

Related Posts

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम !
जळगाव

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम !

June 19, 2026
गौमांस वाहतुकीच्या संशयावरून वाहन तपासणी; तरुणांवर लोखंडी पाइपने हल्ला, दोघे गंभीर !

मुंबईत तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नशिराबादच्या नगराध्यक्ष पाटील कुटुंबावर शोककळा  !
क्राईम

जामनेरात कृषी अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाला पहाटे आग; घातपाताची शक्यता !

मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

१० कोटींच्या कर्जाचे आमिष; प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ५ लाखांची फसवणूक! !

June 19, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम !

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम !

June 19, 2026
गौमांस वाहतुकीच्या संशयावरून वाहन तपासणी; तरुणांवर लोखंडी पाइपने हल्ला, दोघे गंभीर !

गौमांस वाहतुकीच्या संशयावरून वाहन तपासणी; तरुणांवर लोखंडी पाइपने हल्ला, दोघे गंभीर !

June 19, 2026
मुंबईत तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नशिराबादच्या नगराध्यक्ष पाटील कुटुंबावर शोककळा  !

मुंबईत तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नशिराबादच्या नगराध्यक्ष पाटील कुटुंबावर शोककळा !

June 19, 2026
जामनेरात कृषी अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाला पहाटे आग; घातपाताची शक्यता !

जामनेरात कृषी अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाला पहाटे आग; घातपाताची शक्यता !

June 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group