• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

मंत्री मुंडेंचा दसरा मेळाव्यात जोरदार हल्लाबोल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 2, 2025
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय, सामाजिक
0
मंत्री मुंडेंचा दसरा मेळाव्यात जोरदार हल्लाबोल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ ऑक्टोबर २०२५

राज्यभरात आज दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आज दसरा सणाच्यानिमित्ताने अनेकांचा दसरा मेळावा साजरा होत आहे. आज भगवान गडावर मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळाव्यात जोरदार हल्लाबोल केला आहे. गेल्या नऊ दिवसांत नवरात्रोत्सवात देवीची उपासना केली. जातीवादाचे, धर्मवादाचे राक्षस नेस्तनाबूत करण्याची शक्ती मिळू दे, अशी प्रार्थना मी केली आहे. आज समाजाला एकत्र आणणे गरजेचे आहे, असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे आहेत, अशी ग्‍वाही भाजप नेत्‍या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. आज विजयादशमीनिमित्त भगवानगडावर आयोजित दसरा मेळाव्यात त्‍या बोलत होत्‍या.

सीमोलंघन ही एक परंपरा आहे. नैसर्गिक आपत्ती असूनही तुम्ही दसरा मेळावा यशस्वी केला, याबाबत मी तुमचे अभिनंदन करते.अत्यंत संघर्षाने उभा राहिलेला हा मेळावा आहे. दरवर्षी भगवान गडावरील मेळाव्याला राज्यातून गर्दी होते. हे सर्व लोक स्वत:हून आले आहेत.आज मराठवाड्यावर नैसर्गिक संकट आले तरी दसरा मेळाव्याची परंपरा आपण जपली आहे, असेही पंकजा मुंडे म्‍हणाल्‍या.

संघर्ष हा आपल्या वारशातूनच मिळालेला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या सारखाच माझाही संघर्ष सुरू आहे. मी कधीच जात पाहिलेली नाही. माणुसकी हाच माझा धर्म आहे, मराठवाड्यातील लोकांचे संसार वाहून गेले आहेत. लोकांचे दु:ख पाहून मी हेलावून गेले. मी माझ्या वेदना शब्दांत मांडू शकत नाही.नैसर्गिक आपत्तीत जाती-पातीचे बंध गळून पडले आहेत, असेही त्‍यांनी नमूद केले.

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्‍या भाषणावेळी गर्दीतून जोरदार घोषणाबाजी होत होती. यावर दोघांनीही तीव्र नाराजी व्‍यक्‍त केली. पंकजा मुंडे म्‍हणाल्‍या की, तुम्‍ही भगवान गडाचा दसरा हिरावून घेतला आहे. आता मेळावाही हिवून घेताय असे वाटते. तुम्‍ही लोक शुद्धीवर नाही. तुम्‍हाला स्‍वत:च्‍या वर्तनाचील लाजा वाटली पाहिले. गोंधळ घालणार्‍यांनी कितीही माझ्‍या नावाच्‍या घोषणा दिल्‍या तरी तुम्‍ही पवित्र होणार नाही. अशा प्रकारची बेशिस्त मी यापूर्वी मेळाव्यात पाहिली नव्हती, अशा शब्‍दांत यांनी गोंधळ घालणार्‍यांना फटकारले.

नवरात्रोत्‍सवात आमच्‍या घरात मासांहार नाही की, कांदा-लसूण नाही. नऊ दिवस आम्ही देवीची पूजा केली. या देवींनी महिषासुर, रक्तबिजासारखा राक्षस संपवून टाकला आहे हे सांगताना त्यांनी आज रक्तबीजासारखा राक्षस जन्माला आलाय. तुमच्या मेंदूत जन्माला आला. चुकीच्या निर्णयातून, संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात. जातीचे राक्षस, धर्मवादाचे राक्षस आहे, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले. तर देवीला प्रार्थना करते मला जातीवादी राक्षस, धर्मवादी राक्षस नष्ट करण्याची शक्ती दे, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

महापुराच्‍या काळात मी बौद्ध समाजातील माणसाच्या घरी गेले. तर माझा वंजारा समाजाचा माणूस राशन घेऊन गेला. कैकाडी समाजाच्या कुटुंबाला राशन दिलं. यातून जाती गळून पडत आहे. मला आनंद आहे की, जाती गुंडाळून माणुसकीचा धागा जोडण्याचं काम आपण केलं. एक एकर जमीन विका पण शिका असे भगवान बाबा म्हणायचे. मी तुम्हाला आवाहन करते की दोन घास कमी खा. पण स्वाभिमानाने राहा. कुणाचे तुकडे उचलू नका. चांगल्या माणसाचं चांगलं होतंय. भगवान बाबांचे आशीर्वाद सोबत आहेत, असेही पंकजा मुंडे म्‍हणाल्‍या.

Related Posts

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !
जळगाव

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !

August 12, 2026
दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक
जळगाव

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 12, 2026
पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!
जळगाव

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

August 12, 2026
उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !
जळगाव

उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !

August 12, 2026
राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !
जळगाव

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !

August 12, 2026
केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !
जळगाव ग्रामीण

केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !

August 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !

August 12, 2026
दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 12, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगाव एसीबीची कारवाई : जिल्हा परिषदेत सुरक्षा रक्षकांच्या नोंदणीसाठी ४.८० लाखांची लाच !

August 12, 2026
पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

August 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group