• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अल्पवयीन मुलावर टोळक्याचा हल्ला; दगडांनी मारहाण, चेहऱ्याला गंभीर दुखापत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 19, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अल्पवयीन मुलावर टोळक्याचा हल्ला; दगडांनी मारहाण, चेहऱ्याला गंभीर दुखापत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ डिसेंबर २०२५

अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने रस्त्याने जात असलेल्या मोहम्मद आदिल मजील अन्सारी (वय १५, रा. कांचन नगर) या मुलावर हल्ला केला. त्याला दगडांनी मारहाण करीत गंभीर जखमी केले. यामध्ये आदिलच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास बळीराम पेठेत घडली. दोन दिवस उलटले तरी पोलिसांकडून याप्रकरणी कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही.

सविस्तर वृत्त असे कि,  शहरातील कांचननगर भागात आदिल मोहम्मद मजील अन्सारी हा मुलगा वास्तव्यास आहे. मंगळवार दि. १६ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास बळीराम पेठेतून घराकडे जात असतांना काहीही कारण नसतांना टोळक्याने त्याला रस्त्यात अडविले. त्याला सायकलवरुन खाली ओढत त्याच्या मारहाण करण्यास सुरुवात केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत आदीलच्या चेहऱ्यावर दगडांनी मारहाण करीत गंभीर जखमी केले. यामध्ये त्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी अवस्थेत आदिल याला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या आदिलला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात घटेनेची माहिती दिली. त्यावेळी संबंधित पोलीस कर्मचारी रुग्णालयात देखील गेला. परंतू जखमीच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत असल्यामुळे तो बोलू शकत नव्हता. दरम्यान, दोन दिवस उलटले तरी याप्रकरणी पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती.

सद्या शहरातील गुन्हेगार हे अल्पवयीन मुलांची टोळी तयार करुन त्यांच्याकडून गुन्हे घडवून आणत असल्याच्या घटना उघडकीस येत आहे. ही घटना देखील त्याच पद्धतीने झाली झाल्याची चर्चा सुरु आहे. पोलीसात तक्रार न देण्याकरीता संबंधित टोळक्याकडून धमक्या मिळत नसल्याने जखमींच्या नातेवाईक तक्रार देण्यास टाळाटाळ करीत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Related Posts

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!
जळगाव

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !
जळगाव

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !
क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

October 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

हंबर्डी-फैजपूर रस्त्यावर काळाचा घाला : १२ वर्षीय बालकाचा मृत्यू; ठेकेदारासह अभियंताही गुन्ह्यात !

October 11, 2026
जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !
जळगाव

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

October 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

हंबर्डी-फैजपूर रस्त्यावर काळाचा घाला : १२ वर्षीय बालकाचा मृत्यू; ठेकेदारासह अभियंताही गुन्ह्यात !

October 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group