• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार : एक अटकेत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 4, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ जुलै २०२६

यावल शहरातील एका भागात राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस २९ जूनला २४ वर्षीय तरुणाने आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले होते. या मुलीवर त्याने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील स्वामी विवेकानंद नगरमधील मोहन रघुवंशी याने २९ जूनला अल्पवयीन मुलीस आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले होते. प्रारंभी यावल पोलिसांत अज्ञात व्यक्ती विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर पोलिसांच्या तपासात मोहन रघुवंशी याने या अल्पवयीन मुलीस चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी येथे नेल्याचे उघड झाले. त्यानंतर या तरूणास व अल्पवयीन मुलीस पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयित मोहन रघुवंशी याने ही मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात अॅट्रासिटीसह पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरूणास शुक्रवारी भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Related Posts

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू
क्राईम

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026
वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !
जळगाव

वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !

July 4, 2026
चार्जिंगदरम्यान इलेक्ट्रिक बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !
क्राईम

चार्जिंगदरम्यान इलेक्ट्रिक बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

July 4, 2026
पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !
जळगाव

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

July 3, 2026
बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !
जळगाव

बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

July 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group