• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आमदार अनिल पाटलांची जबाबदारी वाढली !

खान्देश विभाग बूथ प्रमुख पदी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांनी केली नियुक्ती,संघटना बांधणी व बूथ यंत्रणा करणार करणार सक्षम

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 29, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
आमदार अनिल पाटलांची जबाबदारी वाढली !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यावर विधिमंडळातील मुख्य प्रतोद पदाची महत्वाची जवाबदारी असताना राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी सर्व निवडणुकांच्या दृष्टीने अजून एक भार त्यांच्या खांद्यावर ठेवत जळगाव धुळे आणि नंदुरबार अश्या तीन जिल्ह्यांची जवाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे.

संघटना बांधणी , निवडणूक नियोजन आणि महत्वाचे म्हणजे बूथ यंत्रणा सक्षमीकरण अशी जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सदरची नियुक्ती केली असून जवाबदारी खांद्यावर येताच आमदार पाटील कामाला देखील लागले आहेत.पहिल्या टप्प्यात बूथ कमिटी बांधणी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे.त्याअनुषंगाने तिन्ही जिल्ह्याचे म्हणजेच खान्देश विभागाचे बूथ प्रमुख ते असणार आहेत.आगामी सर्व निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळावे यासाठी पक्षाची संघटना बूथ पातळीपर्यंत मजबूत करणे आवश्यक आहे, त्यासाठी बूथ बांधणी कार्यक्रम हाती घेण्यात आला असून आगामी दोन महिन्यात तिन्ही जिल्ह्यात बूथ बांधणी त्यांना करावी लागणार आहे.त्यादृष्टीने तिन्ही जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने बैठका घेऊन योग्य ते नियोजन करणार आहेत.
आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यावर आलेली मोठी जवाबदारी लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

Tags: #amlnaer#anilbhaidaspatil

Related Posts

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू
क्राईम

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group