• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आमदार भोळेंनी केली गरजूसोबत दिवाळी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 13, 2023
in जळगाव
0
आमदार भोळेंनी केली गरजूसोबत दिवाळी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ नोव्हेंबर २०२३

भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर व आ.सुरेश भोळे यांच्यातर्फे तंट्या बिल सोसायटी येथील गरीब बांधवांना दिवाळी निमित्त फराळ व कपडे वाटप सालाबाद प्रमाणे याही वर्षी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे राजू मामा यांच्यावतीने भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने तंट्या भिल सोसायटी येथील गरीब बांधवांना व भगिनींना फराळ साडी व देऊन त्यांची दिवाळी साजरी केली केली.

याप्रसंगी लहान मुलांच्या चेहरा स्मितहास्याने फुलून गेला व तेथील महिला भगिनींनी आमदार राजीना यांना आशीर्वाद देऊन सांगितले की सालाबाद प्रमाणे आमच्या मुलांना आमच्या हक्काचा मामा गेल्या दहा-बारा वर्षांपासून मुलांची दिवाळी साजरी करायला येतात हे आम्हाला फार आनंद वाटतो असे त्यांनी भावोद्गार या प्रसंगी केले.

कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पदाधिकारी मंडल अध्यक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी अध्यक्ष दीपक सुर्यवंशी माजी सभापती राजेंद्र घुगे पाटील जिल्हा सरचिटणीस ज्योतीताई निंभोरे सरोज पाठक महेश चौधरी विनोद मराठे अतुल बारी विठ्ठल पाटील गजानन वंजारी किशोर वाघ यास सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: #bjpAamdar rajumama bholeDiwali celebration

Related Posts

मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !
जळगाव ग्रामीण

मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !

April 13, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !
जळगाव

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

April 13, 2026
मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

April 13, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘घरबसल्या कमाई’चे आमिष ठरले महागात; शेतकऱ्याची २.९२ लाखांची फसवणूक !

April 13, 2026
विठ्ठलवाडीत शॉर्टसर्किटने घराला आग; फ्रिजसह साहित्य जळून खाक !
क्राईम

विठ्ठलवाडीत शॉर्टसर्किटने घराला आग; फ्रिजसह साहित्य जळून खाक !

April 13, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; दोघे युवक गंभीर जखमी, चालकावर गुन्हा

April 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !

April 13, 2026
मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !

मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !

April 13, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

April 13, 2026
मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

April 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group