• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

आमदारांची धाकधूक वाढली : नव्या चेहऱ्यांना मिळणार मंत्रीपदाची संधी ?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 28, 2024
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
आमदारांची धाकधूक वाढली : नव्या चेहऱ्यांना मिळणार मंत्रीपदाची संधी ?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ नोव्हेबर २०२४

राज्यात विधानसभा निकाल लागलेला असून यंदाच्या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. दोन दिवसापासून मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर झाले नसून आज जाहीर होण्याची शक्यता आहे. पण तत्पूर्वी, भाजपने नव्या सरकारमध्ये काही निवडक ज्येष्ठ नेते सोडले तर तरुण आमदारांना संधी देण्याचे संकेत दिलेत. यामुळे नवे सरकार अस्तित्वात येण्यापूर्वीच मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांची धाकधूक वाढली आहे.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याचे नाव निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. तसेच संभाव्य मंत्रिमंडळाचा चेहराही यात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने नव्या सरकारमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे काही ज्येष्ठ नेत्यांचे पत्ते कट होण्याची भीती निर्माण झाली आहे.

भाजपने भविष्यातील निवडणुकांत फायदा व्हावा या दृष्टिकोनातून आतापासूनच तयारी सुरू केली आहे. या अंतर्गत महायुतीच्या नव्या सरकारमध्ये तरुण नेत्यांना संधी दिली जाणार आहे. तरुण नेत्यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी 50 वर्षांवरील आमदारांचा पत्ता कट केला जाणार आहे. यामुळे या आमदारांची धाकधूक वाढली आहे. यामुळे आज सकाळपासूनच देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांची गर्दी झाली आहे. या आमदारांशी चर्चा झाल्यानंतर फडणवीस दिल्लीच्या दिशेने निघाले. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेचच महायुतीमध्ये मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेतून 21 – 12 – 10 असा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. त्यानुसार, भाजपला सर्वाधिक 21, शिवसेनेला 12 व राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.

Related Posts

आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !
राज्य

आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

April 16, 2026
मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !
जळगाव

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026
अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !
क्राईम

अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

April 15, 2026
उबाठा शिवसेनेत मोठा बदल? ठाकरेंची कार्याध्यक्षपदी येण्याची जोरदार चर्चा !
जळगाव

उबाठा शिवसेनेत मोठा बदल? ठाकरेंची कार्याध्यक्षपदी येण्याची जोरदार चर्चा !

April 15, 2026
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !
क्राईम

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !

April 13, 2026
मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !
जळगाव ग्रामीण

मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !

April 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

April 16, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

April 16, 2026
मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026
विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

April 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group