• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

पंतप्रधान मोदी फडकवणार अयोध्येतील राम मंदिरावर धर्मध्वज !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 25, 2025
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय, सामाजिक
0
पंतप्रधान मोदी फडकवणार अयोध्येतील राम मंदिरावर धर्मध्वज !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ ऑक्टोबर २०२५

देशातील अयोध्येत राम मंदिराच्या शिखरावर धर्म ध्वज फडकावण्याच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मेदी आणि राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. २५ नोव्हेंबर रोजी राम मदिराच्या शिखरावर हा ध्वज फडकवण्यात येणार आहे. हा ध्वज २२ फूट लांब असून ११ फूट रूंद आहे. हा सोहळा प्राण प्रतिष्ठा सोहळ्याइतकाच भव्य होणार असून राम मंदिराचं काम पूर्ण झाल्याचं हे प्रतिक असेल.

अयोध्यात २५ नोव्हेंबर रोजी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी गर्दी असणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान जगातील सर्वात मोठ्या स्काऊट गाईड टीमला देखील आमंत्रित करण्याची शक्यता आहे. यात ३५ हजारापेक्षा जास्त कॅडेड सहभागी घोण्याची शक्यता आहे.

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांच्या म्हणण्यानुसार, वाल्मीकि रामायणात वर्णन केलेल्या सूर्य, ‘ओम’ आणि कोविदार वृक्षाच्या प्रतीका असलेला भगव्या रंगाचा ध्वज २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या येथील राम मंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावर लावलेल्या ४२ फूट उंच खांबावर फडकवला जाईल. गोविंद देव गिरी यांनी सांगितले की, पाच दिवसांचा हा सोहळा २१ नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि २५ नोव्हेंबरला ध्वजारोहणाने समाप्त होईल.
१० हजार पाहुणे

राम मंदिर ट्रस्टने या कार्यक्रमासाठी आमंत्रित पाहुण्यांची संख्या ८,००० वरून १०,००० पर्यंत वाढवली आहे. राम मंदिर परिसरातील सहा अन्य मंदिरे आणि शेषावतार मंदिरावरही ध्वजारोहण केले जाईल. ही मंदिरे भगवान शिव, गणेश, सूर्य, हनुमान, माता भगवती आणि माता अन्नपूर्णा यांची आहेत. राम मंदिर ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी सांगितले की, ध्वजारोहण समारंभादरम्यान राम मंदिरासह सर्व ८ मंदिरांमध्ये विशेष पूजा-अर्चा आणि हवन केले जाईल, तसेच अन्य विधीही पार पडतील.

अयोध्या आणि काशी येथील आचार्य विधी संपन्न करतील. राम मंदिराच्या शिखरावर असलेला ध्वज-स्तंभ ३६० अंश (degree) फिरणाऱ्या बॉल-बेअरिंगवर आधारित असेल. यामुळे हा ध्वज ६० किमी/तास वेगापर्यंतच्या जोरदार वाऱ्याचा सामना करू शकेल आणि वादळात त्याला कोणतेही नुकसान होणार नाही. ध्वजाच्या कपड्याची गुणवत्ता आणि वादळात त्याची सहनशक्ती याची तपासणी केली जात आहे. ध्वज तयार करणारी एजन्सी २८ ऑक्टोबर रोजी भवन निर्माण समितीच्या बैठकीत तपासणी अहवाल सादर करेल. या अहवालाच्या आधारावर ध्वजासाठी अंतिम कपड्याची निवड केली जाईल.

Related Posts

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !
जळगाव

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !

August 12, 2026
दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक
जळगाव

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 12, 2026
पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!
जळगाव

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

August 12, 2026
उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !
जळगाव

उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !

August 12, 2026
राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !
जळगाव

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !

August 12, 2026
केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !
जळगाव ग्रामीण

केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !

August 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !

August 12, 2026
दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 12, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगाव एसीबीची कारवाई : जिल्हा परिषदेत सुरक्षा रक्षकांच्या नोंदणीसाठी ४.८० लाखांची लाच !

August 12, 2026
पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

August 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group