• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात हिंदु जनजागृती समितीचे आंदोलन ; विविध मागण्याचे निवेदन

तेलंगणा येथील आमदार टी राजा सिंह याना सशस्त्र सुरक्षा पुरवा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 8, 2022
in क्राईम, जळगाव, राजकीय, राज्य, सामाजिक
0
जळगावात हिंदु जनजागृती समितीचे आंदोलन ; विविध मागण्याचे निवेदन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

गोशामहल विधानसभा मतदारसंघातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना 23 ऑगस्ट 2022 या दिवशी अटक करण्यात आली. त्यांच्यावर एका पंथीयांच्या श्रद्धास्थानांचा कथित अवमान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना जामीनही दिला आहे. त्यानंतर अन्य एका जुन्या प्रकरणात आमदार टी. राजासिंह यांना पुन्हा 25 ऑगस्ट 2022 या दिवशी अटक करण्यात आली. एकूणच या प्रकरणात आमदार टी. राजासिंह यांना जाणीवपूर्वक लक्ष करून त्रास दिला जात आहे. आता तर त्यांच्यावर ‘पी.डी. ॲक्ट’अंतर्गत गुन्हा नोंद करून त्यांना किमान एक वर्ष जेलमध्ये अडकवून ठेवण्याचा भयंकर कट रचण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यापूर्वी आणि अटक केल्यानंतर जिहादी प्रवृत्तीच्या धर्मांधांकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. तसेच ‘सर तन से जुदा’सारख्या प्रक्षोभक आणि जीवे मारण्याच्या घोषणा देत हिंसक आंदोलने केली जात आहेत. अशा प्रकारे धमक्या देणार्‍या धर्मांधांना आणि त्यांना पाठीशी घालणार्यांना त्वरित अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, आमदार टी राजा सिंह याना सशस्त्र सुरक्षा प्रदान करण्यात यावी आणि त्यांच्यावरील सर्व खटले महाराष्ट्र किंवा कर्नाटक किंवा गोवा या बाजूच्या राज्यांत हस्तांरित करावेत अशा मागण्या हिंदु जनजागृती समितीचे प्रशांत जुवेकर यांनी केल्या आहे. ते गुरुवारी ८ सप्टेंबर या दिवशी आयोजित केलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात बोलत होते. या आंदोलनात जळगाव मधील सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि धर्मप्रेमी बांधव सहभागी झाले होते. या वेळी समाजसेवक आनंद मराठे, भुसावळ येथील श्री.भूषण महाजन आणि हिंदू राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. मोहन तिवारी यांनीही मनोगत व्यक्त केले.

झारखंड येथील अंकिताचा मारेकरी शाहरुखला फाशीची शिक्षा द्यावी !
काही दिवसांपूर्वी झारखंडमधील दुमका येथे शाहरुख नावाच्या एका धर्मांध तरुणाने बारावीत शिकणार्‍या अंकिता या विद्यार्थिनीला पेट्रोल शिंपडून जिवंत जाळले. ती 45 टक्के भाजली होती. 28 ऑगस्ट 2022 रोजी त्या मुलीचा दुःखद मृत्यू झाला. शाहरुखला बंदीस्त केल्यानंतरही पश्चाताप तर दूरच, तो मनमोकळेपणाने हसताना दिसला. हे अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे शाहरुखला फाशीची शिक्षा द्यावी. अंकिता हत्या प्रकरण केवळ मारेकर्‍यांपुरते मर्यादित न ठेवता, अशा घटनांमागील मुख्य सूत्रधारांना आणि त्यांच्या समाजाला तसेच जीवघेण्या कृत्यांचे सखोल अन्वेषण करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. या प्रकारासाठी केंद्र सरकारने लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करावा.

धानोरा, चोपडा येथे गणेशभक्तांवर लाठीमार करणार्‍या पोलीस अधिकार्यांना निलंबित करावे !
गणेश विसर्जनाच्या वेळी विनाकारण गणेश मंडळातील सदस्यांवर आणि निष्पाप गणेश भक्तांवर लाठीमार करून त्यांना अमानुष मारहाण करणार्‍या सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दांडगे यांना त्वरित निलंबित करावे आणि गणेश भक्तांना न्याय मिळवून द्यावा. अशा मागण्याही या वेळी करण्यात आल्या. या सर्व मागण्यांचे निवेदन जळगाव जिल्हाधिकारी श्री. अभिजित राऊत याना देण्यात आले.

Related Posts

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादातून महिलेच्या गळ्यावर धारदार हुकने वार; भडगाव हादरले, दोघांना अटक !

June 14, 2026
पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद
जळगाव ग्रामीण

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !
राज्य

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026
marhan

जुन्या वादातून महिलेच्या गळ्यावर धारदार हुकने वार; भडगाव हादरले, दोघांना अटक !

June 14, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

व्यावसायिक आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नवीन मार्गांचा गांभीर्याने विचार करतील.

June 14, 2026
पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group