• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मनपा अतिक्रमणाचा हातोडा छोट्यांवर; जळगावातील मोठ्या खाजगी रुग्णालयांकडे दुर्लक्ष? आर्थिक देवाण घेवाणीची जोरदार चर्चा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 24, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मनपा अतिक्रमणाचा हातोडा छोट्यांवर; जळगावातील मोठ्या खाजगी रुग्णालयांकडे दुर्लक्ष? आर्थिक देवाण घेवाणीची जोरदार चर्चा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर |  संदीप महाले 

गेल्या काही दिवसापासून जळगाव महानगरपालिकेमध्ये महापौर दीपमाला काळे यांनी मनपाचे सूत्र हाती घेतल्यानंतर जळगाव शहराच्या हद्दीत असलेल्या छोट्या अतिक्रमण धारकांवर मोठी कारवाई सुरू झाली आहे.  मात्र शहरातील अनेक परिसरात रुग्णालय चालकांनी मोठे अतिक्रमण केले आहे यावर देखील कारवाईची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त करू लागले आहे.

जळगाव महानगरपालिकेत नवनिर्वाचित महापौरपदी दीपमाला काळे व उपमहापौपदी मनोज चौधरी यांचे वर्णी लागली आहे त्यानंतर जळगाव महानगरपालिकेतील अतिक्रमण विभाग मोठ्या हिमतीने कामाला लागला असून अनेक ठिकाणी असलेले छोट्या-मोठ्या अतिक्रमणावर मनपाचा हातोडा पडत आहे.  मात्र शहरातील भास्कर मार्केट परिसरात असलेल्या अनेक रुग्णालयाच्या बाहेर अतिक्रमण करून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दुचाकी चारचाकी लावण्यास व्यवस्था नसते तर दुसरीकडे त्याच रुग्णालय चालकांनी पार्किंगच्या ठिकाणी आयसीयू विभाग तसेच मेडिकल बनवून घेतले आहे.  त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आपली दुचाकी चारचाकी वाहने दुसऱ्याच्या रुग्णालयाबाहेर किंवा भर रस्त्यावर पार्किंग करून रुग्णालयात यावे लागते आहे. त्यामुळे सर्वसामान्य जळगावकर नागरिकांना त्या रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत केली जात आहे. नवनिर्वाचित महापौर दीपमाला काळे यांनी ज्याप्रमाणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली त्याच प्रकारे जळगाव शहरातील मोठ्या अनधिकृत अतिक्रमण धारकांची जर हजेरी घेतली तर महानगरपालिकेला दंडाच्या माध्यमातून मोठी रक्कम देखील मिळेल व महापौर दीपमाला काळे यांचे जळगावकर नागरिक कौतुक देखील करेल अशी कारवाईची अपेक्षा जळगावकर नागरिक करू लागला आहे.

अतिक्रमण विभाग व डॉक्टरांची चिरी-मिरीची चर्चा…

जळगाव महानगरपालिका अंतर्गत असलेले अनेक खाजगी रुग्णालय महानगरपालिकेचे सर्वच नियम धाब्यावर ठेवून आपला उद्योग मोठ्या ताकदीने करीत असतात या डॉक्टरांच्या ताकदीला महानगरपालिकेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची साथ असल्याची चर्चा जळगाव शहरात सुरू झाली आहे. या अधिकारी व रुग्णालय चालकांमध्ये नेहमीच चिरीमिरी होत असल्याची देखील चर्चा सुरू आहे त्यामुळेच रुग्णालय चालक मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेचे नियम धाब्यावर बसवून मोठे अतिक्रमण करत आहे.

पुढील भागात रुग्णालयाच्या फोटोसह केलेले अतिक्रमण !

Related Posts

भरधाव ट्रकचा कहर; महामार्गावर दुचाकीस्वार मजूर जागीच ठार
क्राईम

भरधाव ट्रकचा कहर; महामार्गावर दुचाकीस्वार मजूर जागीच ठार

February 24, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

मोहननगर–रिंगरोडवर साखळीचोरी; दुचाकीस्वार चोरट्यांचा कहर

February 24, 2026
जागतिक मातृभाषा दिनी सुनीता येवले लिखित ‘माह्य आंगन’चा उत्साहात प्रकाशन सोहळा !
जळगाव

जागतिक मातृभाषा दिनी सुनीता येवले लिखित ‘माह्य आंगन’चा उत्साहात प्रकाशन सोहळा !

February 24, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव मोटारसायकलीची धडक; पायी चालणाऱ्या युवकाचा जागीच मृत्यू !

February 24, 2026
मेहरुणमध्ये राष्ट्रसंत श्री गाडगे बाबा यांची १५० वी जयंती उत्साहात !
जळगाव

मेहरुणमध्ये राष्ट्रसंत श्री गाडगे बाबा यांची १५० वी जयंती उत्साहात !

February 24, 2026
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाच्या गजरात संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी !
जळगाव

गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाच्या गजरात संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी !

February 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मनपा अतिक्रमणाचा हातोडा छोट्यांवर; जळगावातील मोठ्या खाजगी रुग्णालयांकडे दुर्लक्ष? आर्थिक देवाण घेवाणीची जोरदार चर्चा !

मनपा अतिक्रमणाचा हातोडा छोट्यांवर; जळगावातील मोठ्या खाजगी रुग्णालयांकडे दुर्लक्ष? आर्थिक देवाण घेवाणीची जोरदार चर्चा !

February 24, 2026
भरधाव ट्रकचा कहर; महामार्गावर दुचाकीस्वार मजूर जागीच ठार

भरधाव ट्रकचा कहर; महामार्गावर दुचाकीस्वार मजूर जागीच ठार

February 24, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

मोहननगर–रिंगरोडवर साखळीचोरी; दुचाकीस्वार चोरट्यांचा कहर

February 24, 2026
जागतिक मातृभाषा दिनी सुनीता येवले लिखित ‘माह्य आंगन’चा उत्साहात प्रकाशन सोहळा !

जागतिक मातृभाषा दिनी सुनीता येवले लिखित ‘माह्य आंगन’चा उत्साहात प्रकाशन सोहळा !

February 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group