• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खुनाच्या घटना थांबेना : वाद झाला अन तरुणाचा खून झाला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 6, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
खुनाच्या घटना थांबेना : वाद झाला अन तरुणाचा खून झाला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ६ ऑक्टोबर २०२५

भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे एका कामानिमित्त आलेल्या तीन मित्रांमध्ये आपसात वाद झाल्यावरून जळगाव येथील तरूणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या जितेंद्र राजेंद्र साळुंखे (वय ४०) या तरुणाचा किरकोळ वादातून धारदार शस्त्राने खून झाल्याची धक्कादायक घटना रविवारी, ५ ऑक्टोबर रोजी रात्री १० ते ११ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, संशयित आरोपी जळगाव येथील असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पथक रवाना केले आहे. मृत जितेंद्र साळुंखे हे हातमजुरी करून आपल्या पत्नी व तीन मुलांसह उदरनिर्वाह करीत होते. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र हे जळगाव शहरातील तीन जणांसोबत भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात एका कामानिमित्त गेले होते. तिथे एका हॉटेलमध्ये मद्यपानदरम्यान चौघांमध्ये वाद झाला, जो पुढे हाणामारीत परिवर्तित झाला.

वादाच्या दरम्यान तिघांनी मिळून जितेंद्रवर धारदार शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ व रुग्णालय गाठले. जितेंद्र साळुंखे यांचा मृतदेह पुढील तपासासाठी सरकारी रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

या प्रकरणात माजी महापौरांचा मुलगा संशयित आरोपींमध्ये असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, पोलिस निरीक्षक राहुल वाघ, पीएसआय इकबाल सय्यद आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी उपस्थित होते. पोलिसांनी सांगितले की, आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक होईल.

Related Posts

शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !
जळगाव

June 15, 2026
‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; चांदसरकर विद्यालयात ‘शाळा प्रवेश उत्सव’ जल्लोषात !

संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !
क्राईम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

June 15, 2026
‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

June 15, 2026
जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

June 15, 2026
नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

June 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group