• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

नवरात्रोत्सव ; तिसरी माळ, रंग निळा !

'जळगाव मिरर'ला पाठवा आपल्या महिला मंडळाचे फोटो !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 28, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
नवरात्रोत्सव ; तिसरी माळ, रंग निळा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापने दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते. नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होतो यावर आधारित असतो. निळा रंग क्रौर्य सामावलेले असून हा रंग न्यायाचे प्रतीक आहे. दरम्यान, वाचक ‘जळगाव मिरर’ला पाठवा आपल्या महिला मंडळाचे फोटो पाठवू शकतात. मंडळाचे फोटो आणि उपक्रमांना आम्ही प्रसिद्धी देणार आहोत. फोटो आणि बातम्या पाठवण्यासाठी सागर कुटूबळे 9158323490 या नंबरवर संपर्क करा !

आजचा फोटो : केंद्रिय विद्यालयातील महिला मंडळाचा !
नवरात्री निमित्त कवयित्री बहिणाबाई विद्यापीठ येथील केंद्रिय विद्यालयात समस्त महिला शिक्षिकांनी नवरात्रीचा पहिला रंग पांढरा शुभ्र रंग परिधान करून नवरात्री निमित्त देवीच्या आगमनाचे विद्यालयात महत्व प्राप्त करून दिले. यामिनी सरीदे, इंद्रायणी वडसत्ते, प्रणिती सोनवणे, मीनाक्षी आर.पाटील, नीता कुलकर्णी, पूनम जामधडे, मीनाक्षी एम पाटील, लक्ष्मी सोनवने, अमिता निकम, प्रीती सोज्वळ, पियाली पुरोहित, अश्विनी खरात, शैलजा मीना, विद्या हिवराडे, आशु निकम, थोरात यांनी आजचा निळा रंग असल्याने सर्वांनी निळा रंगाची साडी परिधान करून आई भवानीची प्रार्थना केली.

उद्याचा रंग : पिवळा

Related Posts

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ
जळगाव

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

April 29, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !
जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

April 29, 2026
उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद
जळगाव

उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

April 29, 2026
गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!
क्राईम

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!

April 29, 2026
जळगाव हादरले : वराडजवळ भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू !
क्राईम

जळगाव हादरले : वराडजवळ भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू !

April 29, 2026
मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !
क्राईम

मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !

April 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

April 29, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

April 29, 2026
उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

April 29, 2026
गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!

April 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group