• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

निवडणूक कामात हलगर्जीपणा; जळगावातील १३ बीएलओंवर गुन्हे दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 5, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ जून २०२६

निवडणूक विषयक कामकाजात जाणीवपूर्वक दिरंगाई आणि सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जळगाव शहरातील १३ बीएलओ कर्मचाऱ्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक नायब तहसीलदार नवीनचंद्र अशोक भावसार (वय ५४) यांनी दि. ३ जून रोजी पोलिसांत तक्रार दिली असून त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. याअंतर्गत २००२ च्या मतदार यादीतील मतदारांचा शोध घेऊन बीएलओ अॅपमध्ये मॅपिंग करणे, अस्पष्ट फोटो दुरुस्त करण्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. या महत्त्वपूर्ण कामासाठी जळगाव शहरात ३५८ बीएलओंची नेमणूक करण्यात आली होती. ज्या कर्मचाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केला, त्यांना दि. १९ सप्टेंबर २०२५ ते दि. १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडलेल्या बैठकांमध्ये तसेच व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून वारंवार सूचना व नोटिसा देण्यात आल्या होत्या.

तरीही १३ बीएलओ कर्मचाऱ्यांनी कामात कोणतीही सुधारणा न करता सरकारी आदेशाचे उल्लंघन केले. अखेर जळगावचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी विनय गोसावी यांनी या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, निवडणूक नायब तहसीलदार नवीनचंद्र अशोक भावसार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि. ३ ज रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाख करण्यात आले.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अर्जुन काशीनाथ ठाकरे (शिक्षक, प्रतिभा माध्यमिक विद्यालय फारुक शहा हनीफ शहा (युनिक प्राथमिक उर्दू शाळा, मेहरूण), शुभम रमेश गजभिये (लिपिक मनपा शाळा), हितेंद्र विलास जोशी (शिक्षक, ला. ना. विद्यालय), विकास सुकलाल चव्हाण (पद्माबाई बारकू हायस्कूल, सुप्रीम कॉलनी), हुसेन सरदार तडवी (मनपा उर्दू शाळा, सुप्रीन कॉलनी), मोहम्मद परवेज शेख हुसेन (मनपा उर्दू शाळा, सुप्रीम कॉलनी), भागवत तुळशीरा भावसार (शारदा माध्यमिक विद्यालय, सुप्रीम कॉलनी), संजय गोपाळ चौधरी (महाराणा प्रता प्रेमनगर शाळा), कोमल नीलकंठ तायडे (लिपिक, शासकीय तंत्रनिकेतन), कल्पेश गोपाल पवार (लिपिक, मनपा जळगाव), संजीव नामदार तडवी (शिक्षक, मुंदडा शाळा), कल्पेश यशवंत पाटील (लिपिक, जिल्हा परिषद) यांचा समावेश आहे.

Related Posts

रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक
क्राईम

अल्पवयीनांच्या बेदरकार कारने ९ जण जखमी; कार बाजार मालकावरही गुन्हा

June 5, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

पेपर मिलमधील कंत्राटी कामगाराचा झोपेतच मृत्यू; परिसरात खळबळ

June 5, 2026
मोबाईलवर मित्रांना अखेरचा संदेश; २२ वर्षीय युवकाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

मोबाईलवर मित्रांना अखेरचा संदेश; २२ वर्षीय युवकाने घेतला टोकाचा निर्णय !

June 5, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

एसीबीची धडक कारवाई; लाभार्थ्यांकडून वसुली करणारी तरुणी रंगेहाथ पकडली

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!”
जळगाव ग्रामीण

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!”

June 4, 2026
marhan
क्राईम

घरासमोर लघुशंकेच्या वादाचा रक्तरंजित शेवट; चॉपर हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू

June 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

निवडणूक कामात हलगर्जीपणा; जळगावातील १३ बीएलओंवर गुन्हे दाखल

June 5, 2026
रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक

अल्पवयीनांच्या बेदरकार कारने ९ जण जखमी; कार बाजार मालकावरही गुन्हा

June 5, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

पेपर मिलमधील कंत्राटी कामगाराचा झोपेतच मृत्यू; परिसरात खळबळ

June 5, 2026
मोबाईलवर मित्रांना अखेरचा संदेश; २२ वर्षीय युवकाने घेतला टोकाचा निर्णय !

मोबाईलवर मित्रांना अखेरचा संदेश; २२ वर्षीय युवकाने घेतला टोकाचा निर्णय !

June 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group