• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

२२ महिन्यांच्या बालिकेला नवजीवन : “जीएमसी”मध्ये दुसरी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 5, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
२२ महिन्यांच्या बालिकेला नवजीवन : “जीएमसी”मध्ये दुसरी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी !
Share on FacebookShare on Twitter

कान नाक घसाशास्त्र विभागातर्फे कार्यशाळेत विद्यार्थ्यांना धडे

जळगाव मिरर | ५ डिसेंबर २०२५ 

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,जळगाव येथे कॉक्लिअर इम्प्लांटची दुसरी शस्त्रक्रिया २२ महिन्याच्या बालिकेवर अत्यंत यशस्वीरीत्या पार पडली. यावेळी घेण्यात आलेल्या एका कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेबाबत धडे देण्यात आले.

अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ईएनटी विभागाच्या अनुभवी टीमद्वारे ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. नागपूरहून आलेल्या कॉक्लिअर इम्प्लांट तज्ज्ञ डॉ. कांचन तडके यांनी ही शस्त्रक्रिया कौशल्यपूर्णरीत्या पूर्ण केली. जळगाव तालुक्यातील २२ महिन्यांच्या बालिकेला जन्मतःच दोन्ही कानांनी ऐकू येत नव्हते. तिचे आई-वडील व्यवसायाने शेतकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत.

कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेची किंमत साधारण १० लाख रुपये असूनही ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आली. या उपचारामुळे बालिकेला पहिल्यांदाच आई-वडिलांचा आवाज ऐकण्याची संधी मिळणार असून तिच्या आयुष्यात हा क्षण “नवजीवन” ठरणार आहे.

या प्रसंगी आयोजित कॉक्लिअर इम्प्लांटेशन कार्यशाळेत जळगावचे ज्येष्ठ सर्जन डॉ. विद्याधर दातार हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील पहिली कॉक्लिअर इम्प्लांट करण्यात आलेल्या बालिकेचाही पालकांसह सत्कार करण्यात आला. वेदश्रीच्या प्रगतीचे कौतुक करत तिच्या पालकांनी महाविद्यालयाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. दोन कॉक्लिअर इम्प्लांट मुलींची एकत्र उपस्थिती हा कार्यक्रमातील सर्वात भावनिक आणि प्रेरणादायी क्षण ठरला.

कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी आणि प्रतिनिधींना प्रत्यक्ष शस्त्रक्रिया प्रक्रिया दाखवून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आधुनिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यशाळेचे परीक्षण प्रख्यात सर्जन डॉ. स्नेहल फेगडे यांनी केले. शस्त्रक्रिया व कार्यशाळेसाठी महाविद्यालयाच्या कान नाक घसाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेश्री चौरपगार, डॉक्टर अक्षय सरोदे, डॉ. ललित राणे, डॉ. विनोद पवार, डॉ. यश शिसोदे, डॉ. स्नेहल सावंत, डॉ. किरण गोरे, ऑडिओलॉजिस्ट मूनज्जा शेख, रेडिओलॉजिस्ट डॉ. वरूण निमजे, भुलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अमित हिवरकर, डॉ. अंजू पॉल आदींनी परिश्रम घेतले.

Related Posts

ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी देशव्यापी भारत बंद !
जळगाव

ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी देशव्यापी भारत बंद !

April 23, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !
क्राईम

‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !

April 23, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

April 23, 2026
चोपड्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त; ५.४० लाखांचा माल हस्तगत, एकाला अटक
जळगाव

चोपड्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त; ५.४० लाखांचा माल हस्तगत, एकाला अटक

April 23, 2026
जळगावच्या विकासासाठी मोठा प्रस्ताव; ४०० कोटींच्या निधीसाठी महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जळगाव

जळगावच्या विकासासाठी मोठा प्रस्ताव; ४०० कोटींच्या निधीसाठी महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

April 23, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !
क्राईम

“शनि काढून देतो” म्हणत जळगावात वृद्धाची फसवणूक; सोन्याची अंगठी व रोकड लंपास !

April 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी देशव्यापी भारत बंद !

ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी देशव्यापी भारत बंद !

April 23, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !

‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !

April 23, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

April 23, 2026
चोपड्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त; ५.४० लाखांचा माल हस्तगत, एकाला अटक

चोपड्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त; ५.४० लाखांचा माल हस्तगत, एकाला अटक

April 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group