• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात मनसेची नवी शाखा; ५० हून अधिक मुस्लिम तरुणांचा जाहीर प्रवेश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 18, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगावात मनसेची नवी शाखा; ५० हून अधिक मुस्लिम तरुणांचा जाहीर प्रवेश
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ फेब्रुवारी २०२६ 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष  श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि त्यांच्या धडाकेबाज नेतृत्वावर विश्वास ठेवून, आज पोलीस कॉलनी आणि सुप्रीम कॉलनी परिसरात मनसेच्या नवीन शाखेचे अत्यंत जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, परिसरातील ५० हून अधिक मुस्लिम तरुणांनी इतर पक्षांना सोडचिठ्ठी देत अधिकृतपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला.

कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साही वातावरणात झाली. ढोल-ताशांच्या कडकडाटात आणि “राजसाहेब ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. स्थानिक तरुणांचा हा उत्साह पाहून आगामी काळात जळगाव शहरात मनसेची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या प्रसंगीजिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे,उप महानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, उप महानगर अध्यक्ष,ललित शर्मा. विभाग अध्यक्ष उमेश आठरे.दीपक राठोड उपस्थित होते. पोलीस कॉलनी परिसर शाखाध्यक्षपदी युसुफ खाटीक यांची नियुक्ती करण्यात आली. थ्री इडियट फेम जहांगीर पेंटर या वेळी उपस्थित होते.

पक्षात प्रवेश केलेल्या तरुणांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, राजसाहेबांची स्पष्ट भूमिका आणि विकासाची दृष्टी आम्हाला भावली आहे. जाती-पातीच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारा हा एकमेव नेता आहे, म्हणून आम्ही आज मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी यावेळी नवनियुक्त कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आणि पोलीस कॉलनी, सुप्रीम कॉलनी भागात जनसेवेचे व्रत सुरू ठेवण्याचे आवाहन केले. या शाखा उद्घाटनामुळे परिसरात मनसेचे संघटन अधिक मजबूत झाले आहे.

प्रवेश केलेल्यांची नावे खालील प्रमाणे..
.युसुफ जाकीर खाटीक. शाखा अध्यक्ष. बादशाह शाखा उपाध्यक्ष. अशपाक. शहा सचिव. अभिषेक बेंगळे. जहांगीर पेंटर. अली आरिफ खाटीक दीपक चौधरी.वअफजल इसाका खाटीक. इमरान शहा. इम्रान पिंजारी. साहिल सलीम पिंजारी. तौसीब शब्बीर. समीर पिंजारी. स्माईल पटेल.राजू भाई. सोबत असंख्य मुस्लिम तरुण उपस्थित होते.

Related Posts

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !
क्राईम

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !
क्राईम

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan
क्राईम

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर
क्राईम

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा तरुण जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

August 13, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

खाऊचे आमिष दाखवून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; वरणगावात ५ जणांवर पॉक्सो!

August 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group