• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडाशिक्षकांच्या ॲथलेटिक्स स्पर्धा उत्साहात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 30, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडाशिक्षकांच्या ॲथलेटिक्स स्पर्धा उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

जिल्हा क्रीडा कार्यालय व जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघ यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडादिनानिमित क्रीडाशिक्षकांसाठी आयोजित ॲथलेटिक्स स्पर्धा आज सकाळी जिल्हा क्रीडा संकुलात संपन्न झाल्या स्पर्धेचे उदघाटन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री मिलींद दीक्षित यांच्या हस्ते झाले याप्रसंगी क्रीडा अधिकारी एम.के.पाटील, हॉकीचे राज्य क्रीडा मार्गदर्शक अरविंद खांडेकर, जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे सचिव राजेश जाधव यांची उपस्थिती होती.
स्पर्धेचा निकाल याप्रमाणे
U 45-100 मी- 1) सैय्यद अली अजगर अली भुसावळ 2) फिलीफ एफ.गावित धरणगाव 3) सुनिल बाविस्कर जळगाव.
U50-100 मी- 1) प्रशांत गोविंद कोल्हे, असोदा 2) जितेंद्र अर्जुन फिरके, डाभुर्णी 3) निलेश श्रीराम पाटील जळगाव.
U 50-200 मी- 1) जितेंद्र अर्जुन फिरके डाभुर्णी 2) प्रशांत गोविंद कोल्हे असोदा 3) प्रविण दामोदर कोल्हे जळगाव.
50 वर्षावरील 100 मी 1) विलास सुकलाल पाटील शिंदी 2) शेख जफर शेख अकबर भुसावळ 3) अनिल दयाराम चौधरी नशिराबाद.
200 मी 1) गिरीष चंद्रराव पाटील जामनेर 2) दिगंबर गोविंदा महाजन असोदा 3) राजेंद्र प्रतापसिंग पाटील रवंजे.
खुला गट 100 मी- 1) इकबाल बेग उस्मानबेग मिर्झा जळगाव 2) रवींद्र गिरीधर मोरे जळगाव 3) अनिल जगन्नाथ पठाडे जळगाव.
200 मी- 1) संजय मानसिंग मोती जळगाव 2) संजय मधुकर तायडे जळगाव 3) इकबाल बेग उस्मान बेग मिर्झा जळगाव. स्पर्धेत पंच म्हणून तुषार पाटील, पंकज वराडे, भूषण भोई, दिलीप राजपूत यांनी काम पाहिले.

Related Posts

शासनाचे आदेश हवेत विरले : बदली झाल्यावर देखील अधिकारी जळगाव सोडेना !
जळगाव

शासनाचे आदेश हवेत विरले : बदली झाल्यावर देखील अधिकारी जळगाव सोडेना !

June 22, 2026
जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत नंदकिशोर महाजन विजयी !
जळगाव

जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत नंदकिशोर महाजन विजयी !

June 22, 2026
“निकाल पाहून पालक म्हणतायत… ‘यश हवं असेल तर Motion Jalgaon हाच पर्याय!’
जळगाव ग्रामीण

“निकाल पाहून पालक म्हणतायत… ‘यश हवं असेल तर Motion Jalgaon हाच पर्याय!’

June 22, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार : गुन्हा दाखल !

June 22, 2026
तांदलवाडी गावाला दुसऱ्यांदा मिळाले आमदार पद; रावेरला विधान परिषदेच्या माध्यमातून संधी
जळगाव ग्रामीण

तांदलवाडी गावाला दुसऱ्यांदा मिळाले आमदार पद; रावेरला विधान परिषदेच्या माध्यमातून संधी

June 22, 2026
जळगाव विधान परिषदेत महायुतीचा झेंडा; नंदकिशोर महाजनांचा दणदणीत विजय !
जळगाव

जळगाव विधान परिषदेत महायुतीचा झेंडा; नंदकिशोर महाजनांचा दणदणीत विजय !

June 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शासनाचे आदेश हवेत विरले : बदली झाल्यावर देखील अधिकारी जळगाव सोडेना !

शासनाचे आदेश हवेत विरले : बदली झाल्यावर देखील अधिकारी जळगाव सोडेना !

June 22, 2026
जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत नंदकिशोर महाजन विजयी !

जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत नंदकिशोर महाजन विजयी !

June 22, 2026
बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !

बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !

June 22, 2026
“निकाल पाहून पालक म्हणतायत… ‘यश हवं असेल तर Motion Jalgaon हाच पर्याय!’

“निकाल पाहून पालक म्हणतायत… ‘यश हवं असेल तर Motion Jalgaon हाच पर्याय!’

June 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group