• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

लग्नाच्या दोन दिवसांनी प्रियकर नववधूला घेवून पसार !

मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात घडली घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 8, 2023
in क्राईम, राज्य
0
लग्नाच्या दोन दिवसांनी प्रियकर नववधूला घेवून पसार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ८ एप्रिल २०२३ ।

देशात प्रेम प्रकरणाच्या अनेक घटना चर्चेत येत असतात तशीच एक घटना चर्चेत आली आहे हि घटना मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात घडली आहे. प्रेयसीचे लग्न झाल्यानंतर प्रियकर त्याच्या मित्रांसह प्रेयसीच्या सासरच्या घरी पोहोचला आणि तिला धमकावून सोबत घेऊन गेला.

प्रेयसीने सासरच्यांना सांगितले की, मुलीचे लग्न तुमच्या मुलाशी तिच्या संमतीशिवाय केले आहे. माझे आणि मुलीचे आधीच मंदिरात लग्न झाले आहे. या घटनेची परिसरात आता जोरदार चर्चा रंगली आहे. 3 एप्रिल रोजी शिवपुरी येथील एका तरुणाची वरात मुरैना जिल्ह्यातील सहसराम गावात गेली होती. 4 एप्रिल रोजी नववधूला घेऊन नातेवाईक शिवपुरीत आले. त्यानंतर 6 एप्रिल रोजी वधूचा प्रियकर नीरज धाकड हा त्याच्या मित्रांसह शिवपुरीत आला.नीरजने एकच गोंधळ घातला. प्रेयसीला सोबत घ्यायला आलो आहे, असे सांगू लागला. प्रेयसीच्या पतीने आणि सासरच्या लोकांनी विरोध केला असता नीरजने त्यांना धमकावले.

माझे आणि मैत्रिणीचे आधीच मंदिरात लग्न झाले आहे असे सांगितले. नीरज पुढे म्हणाला की, प्रेयसीच्या वडिलांनी बळजबरीने तिचे येथे लग्न लावून दिले. हा विवाह तिच्या संमतीशिवाय झाला आहे. आम्हा दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. तिलाही माझ्यासोबत जायचे आहे. म्हणूनच मी तिला सोबत घेऊन जात आहे. नीरज त्याच्या साथीदारांसह शिवपुरीला पोहोचला होता. तो मुलीला घेऊन जाऊ लागला असता, सासरच्या मंडळींनी त्याला विरोध केला.

नीरजने धमकावत थांबवू नका असे सांगितले. अन्यथा काहीतरी अनर्थ घडेल. या प्रकारावर सर्वांनीच माघार घेतली आणि नीरज आपल्या प्रेयसीला गाडीत घेऊन गेला. या घटनेबाबत सासरच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी अधिक माहिती घेतली जात असल्याचे शिवपुरीचे एसपी रघुवंश सिंह भदौरिया यांनी सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतटचे वृत्त दिले आहे.

Related Posts

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !
क्राईम

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रक्षाबंधनानंतर माहेरी आलेल्या १९ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य; चाळीसगावात हळहळ

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group