• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गावी जात असतांना तरुणासोबत रस्त्यात घडलं भयानक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 14, 2023
in क्राईम
0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ डिसेंबर २०२३

मुंबईहून उत्तरप्रदेश येथे जाण्यासाठी रेल्वेने निघालेल्या तरूणाचा धावत्या रेल्वेतून पडल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी १२ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जळगाव ते भादली अप रेल्वेलाईनवर घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशाल राजेशकुमार यादव (वय-२१) रा. सिध्दार्थ नगर, उत्तरप्रदेश असे मयत तरूणाचे नाव आहे.

मिळालेल्या महितीनुसार, उत्तरप्रदेशातील सिध्दार्थ नगर येथे राहणारा तरूण विशाल यादव हा तरूण नोकरी निमित्त गेल्या चार वर्षापासून मुंबईला वास्तव्याला होता. मंगळवारी १२ डिसेंबर रोजी सकाळी विशाल यादव हा उत्तरप्रदेश येथे गावी जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करीत होता. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रेल्वेही जळगाव ते भादली दरम्यान धावत असतांना अप रेल्वे लाईनवरील खंबा क्रमांक ४२८ जवळ त्याचा तोल जावून खाली पडल्याने गंभीर जखमी होवून जागीच मृत्यू झाला.

ही घटना घडल्यानंतर स्टेशन मास्तर यांनी घटनेची माहिती दिली. त्यानुसार नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. आधार कार्डच्या आधारे मयत तरूणाची ओळख पटली. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ अतुल महाजन हे करीत आहे.

Tags: #policeCrime

Related Posts

बोगस कॉल सेंटर प्रकरणी माजी महापौर कोल्हे यांना जामीन मंजूर
क्राईम

बोगस कॉल सेंटर प्रकरणी माजी महापौर कोल्हे यांना जामीन मंजूर

April 25, 2026
marhan
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत दहशत; दुचाकीस्वारांना मारहाण, गोळीची धमकी

April 25, 2026
भररस्त्यात कंटेनर पेटला; अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला
क्राईम

भररस्त्यात कंटेनर पेटला; अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला

April 25, 2026
भरधाव वाहनाची धडक; जळगावातील युवकाचा जागीच मृत्यू, चालक फरार !
क्राईम

भरधाव वाहनाची धडक; जळगावातील युवकाचा जागीच मृत्यू, चालक फरार !

April 25, 2026
जळगावातील चर्चा थांबल्या ; ते चार नगरसेवक अपात्र !
क्राईम

‘भंगाळे गोल्ड’ला मोठा दणका ; ६० हजारांचा धनादेश मनपाच्या तिजोरीत

April 24, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : ७० वर्षीय वृद्धाने आयुष्य संपविले !

April 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बालचित्रपट महोत्सवातून बालकांमध्ये सामाजिक भान व कलेची आवड निर्माण होईल – महापौर काळे !

बालचित्रपट महोत्सवातून बालकांमध्ये सामाजिक भान व कलेची आवड निर्माण होईल – महापौर काळे !

April 25, 2026
२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक !

२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक !

April 25, 2026
बोगस कॉल सेंटर प्रकरणी माजी महापौर कोल्हे यांना जामीन मंजूर

बोगस कॉल सेंटर प्रकरणी माजी महापौर कोल्हे यांना जामीन मंजूर

April 25, 2026
marhan

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत दहशत; दुचाकीस्वारांना मारहाण, गोळीची धमकी

April 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group