• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भर दिवसा शेतकऱ्याच्या घरात दीड लाखाची चोरी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 27, 2022
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
भर दिवसा शेतकऱ्याच्या घरात दीड लाखाची चोरी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २७ नोव्हेंबर २०२२

एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे शेतात कापूस वेचनी सुरु असतांना शेतकऱ्याच्या घरात भरदिवसा दीड लाखांची चोरी करीत चोरट्यांनी पुन्हा एकदा कासोदा पोलीसांना आवाहन दिले असून याबाबत कासोदा पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार येथील साई पार्क मधील रहिवासी भागवत त्र्यंबक चौधरी हे दि. २५ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी पत्नीसह शेतात कापूस वेचणीसाठी ते घराला कुलूप लावून गेले असता त्यांच्या पश्चात सकाळी साडेआठ ते संध्याकाळी ५ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरामधील कपाटाचे लाॅक तोडून त्यातील सोने-चांदीचे दागिने तसेच बॅगमधील ७ हजारांची रोख रक्कम व कापसाचे २ बोथे असे एकूण १ लाख ५८ हजार ७७० रुपयांची चोरट्यांनी घरफोडी करीत पसार झाले.

भागवत चौधरी हे संध्याकाळी शेतातून घरी आले असता त्यांना घराचा दरवाज्याचे कुलूप तुटलेले आढळून आले असता घरातील कपाट उघडे व त्यातील सामान अस्ताव्यस्त दिसले. भागवत चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कासोदा पोलीसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोनि निता कायते यांच्या मार्गदर्शनात स.फौ. सहदेव घुले, इम्रान पठाण, समाधान तोंडे, प्रवीण हटकर हे करीत आहेत.

भरदिवसा दीड लाखांची धाडसी चोरी करीत कासोदा पोलीसांना चोरट्यांकडून खुले आवाहनच दिले असल्याची गावात चर्चा असून पोलीसांच्या कामगिरी बद्दल देखील शंका उपस्थित होत आहे. भरदिवसा घरफोडी झाल्याची ही दुसरी घटना असून या आगोदर महिन्यापूर्वीच किराणा दुकानदाराकडे घरफोडीत २ लाख ४० हजारांची चोरी झाली होती तर या आगोदर १६ गाव योजनेतील फिल्टर प्लांट वरुन लाखो रुपयांची पाण्याच्या मोटरी इलेक्ट्रीक साहित्यावर चोरट्यांनी डल्ला मारत पोबारा केला. इतर चोरीचा तपास लावण्यास कासोदा पोलीस अपयशी ठरल्याने चोरट्यांचे धाडस वाढल्याचे या घटनांमधून उमटत असून या चोरीमुळे गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: #chori

Related Posts

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !
क्राईम

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

April 16, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक
क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

April 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

ओढणीने हातपाय बांधून सतरा वर्षीय मुलीवर अत्याचार ; जिल्ह्यात घडली संतापजनक घटना !

April 16, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

आदल्या रात्री महिलेचा विनयभंग तर दुसऱ्या दिवशी केली घरावर दगडफेक !

April 16, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

काय सांगता : जळगावात महिलेने घेतली शंभर रुपयाची लाच !

April 15, 2026
भूमी सुपोषण अभियान चळवळ : कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर
जळगाव

भूमी सुपोषण अभियान चळवळ : कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर

April 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

April 16, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

April 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

ओढणीने हातपाय बांधून सतरा वर्षीय मुलीवर अत्याचार ; जिल्ह्यात घडली संतापजनक घटना !

April 16, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

आदल्या रात्री महिलेचा विनयभंग तर दुसऱ्या दिवशी केली घरावर दगडफेक !

April 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group