• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अन्यथा मंत्र्यांना जिल्ह्यातील रस्त्यावर फिरू देणार नाही : जळगावात महाविकास आघाडीचा इशारा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 10, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
अन्यथा मंत्र्यांना जिल्ह्यातील रस्त्यावर फिरू देणार नाही : जळगावात महाविकास आघाडीचा इशारा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १० ऑक्टोबर २०२५

महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे पशुधनाचे व शेतीचे अतोनात नुकसान झाले असताना शासन निकष लावून मदत देण्याचे नाटक करत असून शेतकरी बांधवांच्या झालेल्या नुकसान न भरून निघण्यासारखे आहे. त्यामुळे शासनाने कोणतेही निकष न लावता संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा कोणत्याही मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आज रोजी जिल्हाधिकारी यांना जळगाव जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीचे निवेदन देण्यात आले.

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे अशात शासनातर्फे निकष लावण्याचे काम सुरू असून ही शेतकऱ्यांची थट्टाच सुरू असल्याचे मत महाविकास आघाडी च्या नेत्यांनी व्यक्त केले. आज दुपारी जिल्हाधिकारी महोदय यांना महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे संपूर्ण जिल्हा म्हणजेच वगळले 11 तालुक्यांचा देखील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे ओला दुष्काळ जाहीर करावा ही मागणी केली जर संपूर्ण जळगाव जिल्हा ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशाराही देण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे निरीक्षक भास्कर काळे शिवसेना जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे राष्ट्रवादी काँग्रेस महानगर अध्यक्ष एजाज मलिक विकास पवार मंगला पाटील प्रतिभा शिरसाठ जगतराव पाटील एडवोकेट सचिन पाटील उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे तालुकाप्रमुख प्रमोद घुगे उपमहा नगर प्रमुख प्रशांत सुरळकर मजहर पठाण रमेश पाटील विश्वनाथ पाटील वाय एस महाजन लक्ष्मण पाटील भिका पाटील संजय पाटील एन डी पाटील राजेंद्र पाटील विश्वजित पाटील आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Posts

शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !
जळगाव

June 15, 2026
‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; चांदसरकर विद्यालयात ‘शाळा प्रवेश उत्सव’ जल्लोषात !

संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !
क्राईम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

June 15, 2026
‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

June 15, 2026
जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

June 15, 2026
नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

June 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group