• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

शिवाजीनगर स्मशानभूमीत प्रेत अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळल्याने संताप

जळगावात शिवसैनिकांनी दिला अग्निडाग

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 16, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
शिवाजीनगर स्मशानभूमीत प्रेत अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळल्याने संताप
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

स्मशानभूमीत मनपा कर्मचाऱ्यांच्या भरवशावर अग्निडाग देऊन निघून जाणाऱ्या नागरिकांच्या विश्वासाला तडा जाईल असा प्रकार बुधवारी रात्री शिवाजीनगर स्मशानभूमीत घडला. अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या शिवाजीनगरातील नागरिकांना आेट्यावर रचलेल्या सरणावर प्रेत अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आले. पथदिवे बंद असल्याने अंधारात कर्मचारी नसल्यामुळे हा प्रकार घडला असून शिवसैनिकांनी पुन्हा अग्निडाग देऊन माणुसकीचा धर्म पाळला.

काेराेना काळात स्मशानभूमीत अशी स्थिती निर्माण झाली नसेल एवढा वाईट अनुभव बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास शिवाजीनगरातील स्मशानभूमीत नागरिकांना आला. शिवाजीनगरातील रहिवासी देविदास भंडे यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी नागरिक शिवाजीनगरातील स्मशानभूमीत गेले असता त्या ठिकाणी एका आेट्यावर अर्धवट अवस्थेत प्रेत आढळून आले. स्मशानभूमीतील कर्मचारी त्या ठिकाणी हजर नसल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आराेप शिवसेनेचे विभाग प्रमुख विजय बांदल व भगवान साेनवणे यांनी केला आहे. दरम्यान, स्मशानभूमीत पथदिवे बंद असल्याने अंधार हाेता. त्यामुळे काेणालाही काहीही कळत नव्हते. तसेच महापालिकेचा कर्मचारी देखील गायब हाेता.

कार्यकर्त्यांनीच दिला अग्निडाग
इंद्रप्रस्थनगरातील नागरिकाचे निधन झाल्याने सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास प्रेत अंत्यसंस्कारासाठी आणले हाेते. अग्निडाग देताना मनपा कर्मचाऱ्याकडून पुरेशी व्यवस्था न केल्यामुळे प्रेत अर्धवट जळाल्याचे समाेर आले आहे. देविदास भंडे यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांनी पुढाकार घेत अर्धवट जळालेल्या प्रेताला पुन्हा अग्निडाग देऊन माणुसकीचे दर्शन घडवले. तसेच मनपाच्या काराभारावर नाराजी व्यक्त केली.

Related Posts

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई
जळगाव

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव
जळगाव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ
जळगाव

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan
क्राईम

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!
क्राईम

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!

July 11, 2026
गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?
क्राईम

गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?

July 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group