• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पाचोरा : आई – वडिलांना पाणी आणणे ठरले तरुणाचे अखेरचे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 13, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पाचोरा : आई – वडिलांना पाणी आणणे ठरले तरुणाचे अखेरचे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १३ मार्च २०२३

पाचोरा येथील जामनेर रोड वरील आर्वे फाटा येथे २० वर्षा पासून संघवी डॉक्टर यांच्या शेतात मोल मजूरी करून आपला उदरनिर्वाह करणारे अंतुर्ली येथील वना मोतीराम पाटील हे कामास आहे. ते नेहमी प्रमाणे शेतात काम करत असतांना वना मोतीराम समाधान उर्फ बाळू वना पाटील, अमोल वना पाटील, आई प्रतिभा वना पाटील रा.अंतुर्ली नं.१ ह.मु.आरवे काम करतांना तहान लागल्याने आई-वडिलांनी मुलगा समाधान (वय २३) यास शेजारील बोहरी यांच्या शेतातील विहीरी वरुन पाणी घेऊन येण्याचे सांगितले.

समाधान हा पाणी आणायला गेला, पाणी काढत असतांना तोल गेल्याने तो विहिरित पडला बाजूला काम करत असलेले वडील व भाऊ यांना विहिरित काही तरी पडल्याचा आवाज आल्याबरोबर त्यांनी विहीरीकड़े धाव घेतली त्यांनी पाहिले की मुलगा विहिरित पडल्याचे पाहिल्यावर त्यांनी लगेच विहिरित दोर टाकला परंतु समाधानला दोर पकडण्यात अपयश आले. एकीकडे मुलगा जीव वाचवण्यासाठी मृत्यूशी झुंजत होता तर दुसरीकडे जन्मदाता पिता आपल्या जवान मुलाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते.

वडील कयवया करत होते. बचावासाठी आजूबाजूला कोणाचीच वेळेवर मदत न मिळाल्याने अखेरीस समाधान बुड़ुन तो तळाशी गेला. घटनेची वार्ता आरवे, लोहारी गावात पसरली आणि गावकरी डॉक्टर संघवी यांच्या शेताकड़े धाव घेतली. आरवे येथील एका तड़वी बांधवाने तळाशी बुडालेल्या मुलाला वर काढले. त्याला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तो मृत असल्याचे घोषित केले. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली आहे.

Related Posts

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार
क्राईम

May 9, 2026
जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !
जळगाव

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

उन्हाचा तडाखा जीवावर; रस्त्यात कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू

May 9, 2026
अविश्वासापूर्वीच सुनिल महाजनांचा राजीनामा; जळगाव बाजार समितीच्या राजकारणात मोठी कलाटणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026
जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

May 9, 2026
जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

May 9, 2026
भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !

भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group