• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

पाडळसरे धरण जलदगतीने पूर्ण व्हावे : जनआंदोलन समितीतर्फे निवेदन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 26, 2024
in जळगाव ग्रामीण
0
पाडळसरे धरण जलदगतीने पूर्ण व्हावे : जनआंदोलन समितीतर्फे निवेदन
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

येथे संपन्न होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व विद्रोही मराठी साहित्य संमेलनासह गझल संमेलनात तापी नदीवरील खांदेशातील शेतकरी कष्टकरी जनतेच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण जलदगतीने पूर्ण व्हावे म्हणून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत शासनाने समावेश करण्याचा ठराव संमेलन संयोजकांनी करावा अशी मागणी धरण जनआंदोलन समितीतर्फे निवेदन देऊन करण्यात आली.यावेळी विद्रोही साहित्य संमेलनात खान्देशच्या शेतकरी कष्टकऱ्यांच्या हिताचे पाडळसरे धरण शासनाने पूर्ण करावे असा ठराव करण्यात येईल असे आश्वासन समितीला देण्यात आले आहे.

पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचे पदाधिकारी यांनी नुकतीच अभा मराठी साहित्य संमेलन आयोजक मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांची प्रताप महाविद्यालय येथे संमेलन स्थळी भेट घेऊन पाठवा धरण नाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने तातडीने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी केंद्राकडे पाठवावा व प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत सदर धरणाचा समावेश होऊन धरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू व्हावे अशी मागणी केली आहे. डॉ.अविनाश जोशी यांनीही सदर विषयावर चर्चा करू व निर्णय घेऊ असे आश्वासन समितीला दिले.

विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयात विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले, मुख्य संयोजक प्रा. लिलाधर पाटील ,निमंत्रक रणजित शिंदे यांची भेट घेऊन त्यांनाही सदर मागणीचे निवेदन देण्यात येऊन चर्चा करण्यात आली व खानदेश मधील सहा तालुक्यांचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी संयोजकांनी आपल्या संमेलनाच्या अजेंड्यावर सदर ठराव घ्यावा अशी विनंती केली यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे संघटक किशोर ढमाले यांनी विद्रोही संमेलनामध्ये शेतकऱ्यांच्या व कष्टकऱ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य असल्याने धरण नासंदर्भातला ठराव निश्चितपणे केला जाईल असे आश्वासन संमेलन संयोजन समितीच्या वतीने दिले.यावेळी जन आंदोलन समितीचे प्रवर्तक सुभाष चौधरी,हिरामण कंखरे, महेश पाटील, संजय पूनाजी पाटील,प्रविण संदांनशिव, ॲड. रज्जाक शेख, दिपक भोई,सुशील भोईटे, पुरुषोत्तम शेटे, सुधाकर मोरे आदि पदाधिकारी उपस्थित होते. जन आंदोलन समितीच्या वतीने यलगार गझल संमेलनातही माझ्या पाडळसरे धरणा बाबतचा ठराव व्हावा म्हणून खानदेश साहित्य मंचाचे अध्यक्ष व एल्गार गझल संमेलनाचे संयोजक सदाशिव सूर्यवंशी संयोजक शरद धनगर यांनाही निवेदन देण्यात येणार आहे.

Tags: #amalnerpadalase dharan

Related Posts

पिंप्राळ्यात बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांची वरुणराजाकडे प्रार्थना
जळगाव

पिंप्राळ्यात बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांची वरुणराजाकडे प्रार्थना

September 11, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल
क्राईम

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !
क्राईम

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026
सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !
जळगाव ग्रामीण

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पिंप्राळ्यात बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांची वरुणराजाकडे प्रार्थना

पिंप्राळ्यात बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांची वरुणराजाकडे प्रार्थना

September 11, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group