• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

पाडळसे धरण जनआंदोलन समितीचा अमळनेर मराठा आंदोलनाला पाठींबा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 2, 2023
in जळगाव ग्रामीण
0
पाडळसे धरण जनआंदोलन समितीचा अमळनेर मराठा आंदोलनाला पाठींबा !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

येथील मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनाला पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्या वतीने प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा पत्रक देऊन आंदोलनात सहभाग घेतला.

पाडळसे धरण जन आंदोलन समितीच्या वतीने अमळनेर येथील प्रांत कार्यालयासमोर सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनास पाठींबा पत्रक देत प्रत्यक्ष सहभाग घेण्यात आला.सदर पत्रकात नमूद केले आहे की जाती या व्यवसायावर आधारित निर्माण झाले आहेत शेती व्यवसाय करणाऱ्या एका कुणबी बांधवांस इतर मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ मिळत असताना आ दुसऱ्या बांधवास केवळ मराठा नोंद असल्याने मूळ पिढी जात व्यवसाय शेतीचा असूनही त्यास आरक्षणापासून वंचित ठेवणे हे अयोग्य आहे.

नैसर्गिक न्यायाला धरून शासनाने मराठा बांधवांनाही आरक्षणाचा लाभ देण्यास हरकत नाही. मराठा आरक्षणासाठी लढणारे उमेदवार नेतृत्व म्हणून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चा अमळनेरच्या आंदोलनास पाडळसे धरण जनआंदोलन समितीचा जाहीर पाठिंबा आहे! असे पत्रकात नमूद असून यावेळी आंदोलकांच्यावतीने प्रविण देशमुख, सचिन वाघ, जयवंत पाटील, हर्षल जाधव यांना पाडळसे धरण जन आंदोलन समितीच्या पत्रक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने दिले. मराठा आंदोलकांना पत्र देताना समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, अर्बन बँक संचालक रणजित शिंदे, महेश पाटील, देविदास देसले, रविंद्र पाटील, रामराव पवार, डी.एम.पाटील, पुरुषोत्तम शेटे, सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, महेंद्र जगताप, अर्बन बँक संचालिका वसुंधरा लांडगे,प्रविण संदांनशिव, प्रसाद चौधरी, सुशील भोईटे आदिंसह मनोहरनाना पाटील,जे.बी.पाटील,अनंत निकम,सचिन पाटील यांचेसह मराठा आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आंदोलन मंडपात समितीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलकांच्या सोबत यावेळी बसले होते.

Tags: #amalner

Related Posts

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !
जळगाव

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात
जळगाव ग्रामीण

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026
असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !
जळगाव

असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !

September 12, 2026
भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !
क्राईम

भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !

September 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group