• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

तीन राशीतील लोकांनी आताच व्हा सावध !

आजचे राशिभविष्य दि ७ जुलै २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 7, 2023
in राज्य, राशिभविष्य
0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
Share on FacebookShare on Twitter

मेष – मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. जास्त वेळ घालवायला आवडेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. रात्री जास्त वेळ काम करू नका, नाहीतर तुमची प्रकृती बिघडू शकते. विनाकारण पैसे खर्च करू नका. कामात व्यस्त असण्याबरोबरच आपल्या प्रियजनांसाठी थोडा वेळ काढा. नोकरदार वर्गाने आज आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर वाद घालणे टाळा. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. त्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.

वृषभ – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर चांगला वेळ घालवाल. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. मात्र वाहन चालवताना अधिक काळजी घ्या, अपघात होऊ शकतो. तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका येऊ देऊ नका आणि तुमच्या स्वभावात राग येऊ देऊ नका. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे तर आज तुम्हाला तुमच्या मेहनतीतून काही मोठा नफा मिळू शकतो. कुटुंबीयांबरोबर वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्या कुटुंबाचे वातावरण चांगले राहील. आज आरोग्याची काळजी घ्या, औषधं वेळेवर घेत राहा.

मिथुन – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुम्हाला जुन्या दिर्घकालीन आजारापासून खूप आराम वाटेल. कोणीतरी मोठ्या योजना आणि कल्पनांद्वारे तुमचे लक्ष वेधून घेऊ शकते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी त्या व्यक्तीची सखोल चौकशी करा. तुमच्या अतिरागामुळे जवळची व्यक्ती तुमच्यापासून दूर होऊ शकते त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. तुमचे संवाद कौशल्य प्रभावी ठेवा. मुलांचे भविष्य लक्षात घेऊन पालक पैसे गुंतवतील. विद्यार्थी एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जाऊ शकतात. कलात्मक आणि सर्जनशील क्षेत्रातही वाढ होईल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी बोलताना वाणीतील गोडवा ठेवा.

कर्क – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे, नेत्यांना भेटण्याची संधीही मिळेल. तुमच्या घराशी संबंधित गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कौटुंबिक तणावामुळे तुमची एकाग्रता बिघडू देऊ नका. प्रेमाच्या बाबतीत दबाव आणण्याचा प्रयत्न करू नका. वेळेवर चालण्याबरोबरच आपल्या प्रियजनांना वेळ देणे देखील आवश्यक आहे. जास्त खर्चामुळे जोडीदाराशी भांडण होऊ शकते. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा आणि पैसे कसे वाचवायचे ते शिकून घ्या जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. भावाच्या लग्नात येणारे अडथळे दूर होतील.

सिंह – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र कुठेतरी जाण्याचा बेत आखतील. भाऊ-बहिणीत सुरू असलेला दुरावा आज संपेल. दूरच्या नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. मित्रांची संगत तुम्हाला आनंदी ठेवेल. लग्नाच्या प्रस्तावासाठी वेळ योग्य आहे. आजपासूनच आपल्या मौल्यवान वेळेचा योग्य वापर करायला शिका. जर तुम्हाला उद्या तुमच्या जोडीदाराकडून आपुलकीची अपेक्षा असेल तर हा दिवस तुमच्या आशा पूर्ण करू शकतो. तुमचे प्रेम जीवन आनंदाने भरलेले असेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.

कन्या – कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. आज तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला काही उत्पन्न मिळेल ज्यातून तुम्ही नफा कमवू शकाल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ तुमच्या मुलांसाठी काढा, तुम्ही त्यांच्याबरोबर खेळू शकता आणि त्यांना बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता, जेणेकरून ते खूप आनंदी दिसतील आणि तुम्हालाही प्रसन्न वाटेल. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुम्ही कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका. यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते, काळजी घ्या. जे अविवाहित आहेत, त्यांना उद्या कोणीतरी खास भेटण्याची शक्यता आहे. तुमच्या चुकीच्या सवयी तुम्हाला भारी पडू शकतात.

तूळ – तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. जे लोक नोकरी करत आहेत, त्यांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायाला पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. नवीन करार उपलब्ध होतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमची रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. तुमचे रखडलेले पैसेही तुम्हाला मिळतील. मानसिक दबाव असूनही तुमचे आरोग्य चांगले राहील. तुमच्या जोडीदाराची जवळीक तुम्हाला आनंद देईल. आजचा दिवस थोडा कंटाळवाणा असू शकतो, त्यामुळे तुम्ही काही सर्जनशील कार्य करून तो अधिक मनोरंजक बनवू शकता. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. एखादे काम करण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर ते सहज मिळेल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळतील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही वेळेवर परत करा.

वृश्चिक – वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक नोकरीच्या शोधात भटकत आहेत, त्यांना चांगला रोजगार मिळू शकतो. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. तुम्ही वरिष्ठ सदस्यांकडून पैसे कसे वाचवायचे ते शिकू शकता, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. तुमच्या नकारात्मक वृत्तीमुळे तुमची प्रगती होणार नाही, ही सवय बदलण्याची हीच योग्य वेळ आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून काहीतरी खास भेटवस्तू मिळेल. तुमच्या घरातही चांगले वातावरण निर्माण झालेलं असेल.

धनु – धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. नोकरीत चांगली बातमी मिळेल. तुम्ही तुमच्या पदातही वाढ पाहाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्त्रोत मिळतील. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत तुम्हाला थोडी चिंता जाणवेल. शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर वेळ चांगली आहे. तुम्ही आधी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टी करा. जे समाजसेवेसाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही सर्वांकडून तुमचे काम करून घ्याल.

मकर – मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल, परंतु तुम्ही सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. आरोग्याबाबत काळजी घ्या. बदलत्या हवामानामुळे आरोग्यात चढ-उतार असतील. व्यवसायात कोणताही निर्णय घेताना संभ्रमात राहाल. राजकारणात यश मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. जे युवक स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांना यश मिळेल. शिक्षकांचेही सहकार्य मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. प्रॉपर्टी डीलिंगचे काम करणाऱ्या लोकांना चांगला व्यवहार मिळेल, ज्याचा त्यांना खूप फायदा होईल.

कुंभ – कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन तंत्रांचा वापर करतील. तुमचे मित्रही तुम्हाला मदत करतील. नोकरदार लोकांना नोकरीत बदलाची संधी मिळू शकते. तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल, त्यामुळे थकवा जाणवेल. आरोग्याची काळजी घ्या. थोडी विश्रांती घेतली तर बरं वाटेल. आज तुमच्याकडून खर्चाचा अतिरेक होईल. पैशांचा जपून वापर करा. वाहन चालवताना काळजी घ्या. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल.

मीन – मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. विवाहित लोकांचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील. तुमच्या आरोग्यात सुधारणा झालेली दिसेल. आज तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योग, प्राणायाम, सूर्यनमस्कारचा समावेश करा. मन:शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा. व्यवसायात बदलाची संधी मिळू शकते. व्यवसाय अनुकूल राहील. आज शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडातून फायदा होईल. तुमचा प्रवास यशस्वी होईल. बेरोजगारांसाठी दिवस चांगला आहे. मित्राच्या मदतीने तुम्हाला रोजगार मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मुलाला चांगली नोकरी मिळाली तर तुम्हाला खूप आनंद होईल.

Tags: #todayhorscorp

Related Posts

या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

तुम्हाला अशी व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला व्यवसायात फायदा होईल.

April 17, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !
क्राईम

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !
राज्य

आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

April 16, 2026
मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !
जळगाव

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

तुम्हाला एका प्रतिष्ठित कंपनीकडून मुलाखतीसाठी बोलावणे येऊ शकते. आज तुम्हाला रोजगाराच्या अनेक संधी मिळतील.

April 16, 2026
अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !
क्राईम

अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

April 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश !

उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश !

April 17, 2026
मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी म्हणून निवड

मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी म्हणून निवड

April 17, 2026
इंग्रजी नोटिसांचा गुंता सोडा, मराठीत संवाद साधा : जळगावकरांचे NHAI ला साकडं !

इंग्रजी नोटिसांचा गुंता सोडा, मराठीत संवाद साधा : जळगावकरांचे NHAI ला साकडं !

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला !

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला !

April 17, 2026

Recent News

उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश !

उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश !

April 17, 2026
मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी म्हणून निवड

मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी म्हणून निवड

April 17, 2026
इंग्रजी नोटिसांचा गुंता सोडा, मराठीत संवाद साधा : जळगावकरांचे NHAI ला साकडं !

इंग्रजी नोटिसांचा गुंता सोडा, मराठीत संवाद साधा : जळगावकरांचे NHAI ला साकडं !

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला !

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला !

April 17, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group