• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोकांनी नकारात्मक गोष्टींना वर्तमानात वरचढ होऊ देऊ नका !

आजचे राशिभविष्य दि.९ डिसेंबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 9, 2024
in राशिभविष्य
0
मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज तुम्‍ही आव्‍हानात्‍मक परिस्‍थितीला कठोर परिश्रमाद्वारे तोंड देण्यास सक्षम असाल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. भविष्यातील योजनांबाबत कुटुंबाशी चर्चा होऊ शकते. आर्थिक बाबतीत कोणाशी सौम्य मतभेद होऊ शकतात. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल. प्रकृतीच्‍या तक्रारीकडे दुर्लक्ष करु नका.

वृषभ : आज दिवस अनुकूल आहे. तुम्ही तुमच्या विशेष कौशल्यांचा गौरव करण्यात चांगला व्‍यतित कराल. नातेवाईकांशी संवाद साधाल. विद्यार्थी आपल्‍या ध्‍येयपूर्तीसाठी कठोर परिश्रम करतील. आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील सदस्‍यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. प्रकृतीच्‍या तक्रारी जाणवतील.

मिथुन : आजचा दिवस खूप व्यस्त असेल. व्यावहारिक होऊन तुमची कामे पूर्ण करा. उधार घेतलेले पैसे परत मिळण्यासाठी योग्य वेळ आहे. नकारात्मक गोष्टींना वर्तमानात वरचढ होऊ देऊ नका. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्‍यांचे पाठबळ लाभेल. आरोग्य चांगले राहिल.

कर्क : सध्याच्या दिनचर्येशी जुळवून घेण्यासाठी तुम्हाला थोडे प्रयत्न करावे लागतील. कोणतीही चांगली बातमी मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील. घरातील कोणतीही समस्या शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा.

सिंह : : आज तुम्ही तुमच्या मेहनतीने परिस्थिती अनुकूल बनवू शकता. गुंतवणुकीशी संबंधित कामांमध्ये घाई करू नका. जवळच्या नातेवाईकांसोबत वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद वाढू शकतो. कोणताही निर्णय घेताना मन स्थिर ठेवा. आरोग्य उत्तम राहिल.

कन्या : महिलांसाठी आजचा दिवस विशेषतः अनुकूल आहे. स्‍वक्षमतेवर आणि प्रतिभेच्या जोरावर कोणतेही विशेष ध्येय साध्य करू शकाल. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही गंभीर विषयावर चर्चा होईल. महत्त्वाचा निर्णय भावनिक होऊन घेऊ नका. वैवाहिक संबंध मधुर राहतील.

तूळ : नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध दृष्टिकोनातून अनेक गोष्टी व्यवस्थितपणे पार पाडाल. संपर्कक्षेत्र मजबूत होईल. मुलांच्या करिअरशी संबंधित कोणत्याही समस्येवर उपाय शोधल्यास मोठा दिलासा मिळेल. घरातील वातावरण प्रसन्न राहिल.

वृश्चिक : दिवसाचा बराचसा वेळ आध्यात्मिक कार्यात जाईल. मानसिक शांतीही मिळेल. घरातील वातावरण आनंददायी राखण्यात तुमची विशेष भूमिका असेल. कोणत्याही विशेष विषयावर चर्चा होईल. मुलांवर जास्त नियंत्रण ठेवू नका. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण वागण्याने त्यांचे मनोबल वाढेल.

धनु : तुमच्‍या कौटुंबिक समस्‍येत बाहेरील व्‍यतीला ढवळाढवळ करु देवू नका. अतिआत्मविश्वास तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. वैयक्तिक कामांमध्ये व्यस्त राहिल्यामुळे व्यवसायाशी संबंधित बहुतेक कामे घरबसल्या पूर्ण करता येतील. आरोग्य उत्तम राहील.

मकर : तुमचा बहुतांश वेळ आवडीच्या कामात व्‍यतित केल्‍याने तुमच्यात नवीन ऊर्जा होईल. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत योग्‍य मानसिक संतुलन राखाल. आरोग्‍याची काळजी घ्‍या.

कुंभ : सामाजिक सेवा संस्थेबद्दल सहकार्याची भावना दृढ होईल. तुम्हाला मानसिक आणि आध्यात्मिक शांती मिळेल.जवळचा नातेवाईक किंवा मित्र ईर्षेमुळे तुमची छाप खराब करण्याचा प्रयत्न करू शकतो. व्यवसायात आर्थिक बाबींचा अधिक विचार करावा लागेल.

मीन : जवळच्या नातेवाईकाशी एखाद्या विशेष विषयावरील चर्चा लाभदायक ठरेल. इमारत बांधकामाशी संबंधित कोणतेही काम अडकले असेल, तर आज तुम्ही त्यासंबंधी कोणतीही महत्त्वाची योजना किंवा निर्णय घेऊ शकता. कार्यक्षेत्रात अधिक समज आणि दूरदृष्टीने काम करण्याची गरज आहे.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

वाईट सवयी आणि चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा.

June 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

June 30, 2026
मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

June 30, 2026
एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

June 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group