• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

फोटोग्राफरला बेदम मारहाण; कारची तोडफोड करून महागडे कॅमेरे लंपास, दोन अल्पवयीनांसह सहा जण ताब्यात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 19, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ मे २०२६ 

अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर फोटोग्राफरला अडवून बेदम मारहाण करत त्याच्या कारची तोडफोड करून महागडे कॅमेरे व साहित्य लांबवल्याप्रकरणी यावल पोलिसांनी वेगाने कारवाई करत दोन अल्पवयीनांसह सहाजणांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री एचपी पेट्रोल पंपाजवळ ही धक्कादायक घटना घडली. अनिकेत नंदा जाधव (वय २१, रा. मिलिंद नगर, जामखेड) हा फोटोग्राफर आपल्या कारने प्रवास करत असताना दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून त्याचा काही युवकांशी वाद झाला. किरकोळ वादाचे रूपांतर काही क्षणांतच हिंसक हल्ल्यात झाले.  वादानंतर १५ ते २० जणांच्या जमावाने अनिकेत जाधव याला रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. यावेळी संतप्त जमावाने त्याच्या कारच्या काचा फोडून मोठी तोडफोड केली. तसेच कारमध्ये ठेवलेले महागडे कॅमेरे व फोटोग्राफीचे साहित्यही लंपास करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवत संशयितांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी सैय्यद अलताफ, सैय्यद शहादत, शेख दानिश आणि शेख तन्वीर यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. अल्पवयीन आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून, पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group