• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पिंपळकोठ्याजवळ टँकर व टेलरचा भीषण अपघात ; दोन ठार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 29, 2023
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
पिंपळकोठ्याजवळ  टँकर व टेलरचा भीषण अपघात ; दोन ठार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २९ मार्च २०२३

तालुक्यातील पिंपळकोठा बु गावा जवळील हॉटेल नॅशनल पंजाब समोर टँकर व टेलर यांच्या झालेल्या समोरांवरील अपघातात दोन वाहन चालक ठार झाले  असून औषधाने भरलेला टेलर लाआग लागली.

मिळालेली माहिती अशी कि, औषधी वाहून नेणार्‍या कंटेनर व टँकरमध्ये समोरा-समोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे चालक ठार झाले. अपघातानंतर कंटेनरने पेट घेतल्यामुळे कंटेनरमधील लाखोंचा औषधीसाठा जळून खाक झाला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील पिंपळकोठा गावाजवळील हॉटेल नॅशनल पंजाबसमोर मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. बिंदू मेहताब देहारीया व संतोषकुमार राजाराम यादव असे ठार झालेल्या चालकांची नावे आहेत.

पिंपळकोठा गावाजवळील पेट्रोल पंपासमोर धुळ्याकडून जळगावकडे जात असलेल्या टँकर क्रमांक (एम.एच.34 बी.जी. 9837) ला जळगावकडून धुळ्याकडे जात असलेल्या कंटेनर (क्रमांक एन.एल.01 क्यू 7151) ने समोरून जोरदार धडक दिल्यानंतर औषधांच्या कंटेनरने पेट घेतला तसेच दोन्ही वाहनाचे चालक बिंदू मेहताब देहारीया व संतोषकुमार राजाराम यादव गंभीर जखमी झाले. उपचार सुरु असतांना दोन्ही चालकांचा मृत्यू झाला. पिंपळकोठा येथील लहू अभिमन्यू चव्हाण आणि राजेंद्र सुभाष बडगुजर हे मंगळवारी पहाटे पाच वाता फिरण्यासाठी गेले असता त्यांना अपघात झाल्याचे व त्यातील एका वाहनाने पेट घेतल्याचे दिसून येतच त्यांनी वाहनांवर असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून अपघाताची माहिती दिली तसेच एरंडोल पोलिसांना माहिती दिली.

Related Posts

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !
जळगाव

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात
जळगाव

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड
जळगाव ग्रामीण

संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

June 17, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
जळगाव

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026
भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !
क्राईम

भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

June 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group