• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चाळीसगावात मध्यरात्री चोरीचे पिकअप वाहन पोलिसांनी पकडले !

चाळीसगाव शहर पोलिसांची कारवाई

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 10, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
चाळीसगावात मध्यरात्री चोरीचे पिकअप वाहन पोलिसांनी पकडले !
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव : कल्पेश महाले

गेल्या काही दिवसापासून चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पोलिसांची गस्त सुरु असतांना मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव जाणाऱ्या गाड्यांची तपासणी करीत असतांना पोलिसांना नेहमीच चोरीच्या गाड्याचे उघड होत असतांना दि. ६ ते दि.७ रोजीच्या रात्री देखील एक पिकअप गाडी भरधाव वेगात असतांना पोलिसांनी त्याची तपासणी केली असता ती गाडी चोरीची निघाली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव चाळीसगाव शहरात पोलीस स्टेशन हद्दीत रात्रगस्त पेट्रोलिंग करण्याची मोहीम राबविण्यात आली असतांना रात्री १ वाजेच्या सुमारास मालेगाव रोड लगत असलेला एल.पी.जी. पंपासमोर मालेगाव कडुन चाळीसगाव शहराकडे एक बोलेरो पिकअप वाहन भरधाव वेगाने येतांना दिसली. त्यावेळी गस्तीवर असलेले पोना अमृत पाटील, पोकों विजय पाटील यांनी सदर वाहन चालकास पिकअफ थांबविण्याचा इशारा केला असता. त्याने पिकअप वाहन न थांबविता भरधाव वेगाने पिकअप वाहन हे चाळीसगाव शहराकडे चालवित नेले. तेव्हा पोलीस अंमलदार यांना सदर वाहनावर अधिक संशय बळावल्याने त्यांनी सदर वाहनाचा पाठलाग करून सदर वाहनास हॉटेल आशिष गार्डन समोर रात्री 01/10 वा सुमारास थांबविले.

तेव्हा वाहन चालकास तु वाहन एवढ्या भरधाव वेगाने का चालवित आहात असे विचारपुस करता त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली, त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव – 1) शेख फरान शेख आरीफ वय 22 वर्ष रा. अक्सा कॉलनी, हाजरा मस्जिद जवळ मालेगाव ता. मालेगाव जि. नाशिक, असे सांगितले, त्यास त्याच्या ताब्यातील पिकअप वाहनाचे मालकी हक्काबाबत व कागदपत्रांबाबत विचारपुस करता त्याने कोणतेही समाधान कारक उत्तर न दिल्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली व पिकअप वाहनाचे मालकी हक्काबाबत कोणताही दस्तऐवज अगर पुरावा सादर करु शकला नाही. तेव्हा पोलीस पथकाचा अधिक संशय बळावल्याने व सदरचे पिकअप वाहन हे चोरीचे असल्याबाबत खात्री झाल्याने सदर इसमादिरुध्द पोकों विजय पाटील यांचे फिर्यादीवरुन गुरनं. 475 / 2023 महा. पोलीस अधिनियम कलम 124 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीताचे ताब्यात मिळालेले वाहन जप्त करण्यात आले.

सदर गुन्ह्याचा सखोल तपास पोहेकॉ राहुल सोनवणे व पोकों ज्ञानेश्वर पाटोळे यांनी केला असुन गुन्ह्याचे तपासात आरोपीताच्या ताब्यात मिळुन आलेले 5,00,000/- रु. किंमतीची महिन्द्रा कंपनीची बोलेरो पिकअप वाहन हे छावणी पो.स्टे. मालेगाव जि. नाशिक ग्रामीण कडील गुरनं. 282 / 2023 भा.द.वि. कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेले असल्याचे गुन्ह्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदरची कारवाई ही चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री संदिप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राहुल सोनवणे, पोना अमृत पाटील, पोना महेंद्र पाटील, पोना भुषण पाटील, पोकों विजय पाटील, पोकों आशुतोष सोनवणे, पोकों रविंद्र बच्छे, पोकों पवन पाटील, मोकॉ ज्ञानेश्वर गिते, पोकों ज्ञानेश्वर पाटोळे, पोकों समाधान पाटील, पोकों राकेश महाजन यांचे पथकाने केली आहे.

Tags: #chalisgaon

Related Posts

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे
क्राईम

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !
जळगाव ग्रामीण

खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

June 30, 2026
मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !
जळगाव ग्रामीण

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

June 30, 2026
एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

June 30, 2026
शाळेच्या बसवर झाड कोसळले; विद्यार्थिनीचा मृत्यू, १० मुले गंभीर जखमी !
क्राईम

शाळेच्या बसवर झाड कोसळले; विद्यार्थिनीचा मृत्यू, १० मुले गंभीर जखमी !

June 30, 2026
तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
क्राईम

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

June 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

June 30, 2026
मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

June 30, 2026
एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

June 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group