• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गावठी पिस्टल व पाच जिवंत काडतुसांसह दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 11, 2023
in क्राईम
0
गावठी पिस्टल व पाच जिवंत काडतुसांसह दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ नोव्हेबर २०२३ | भुसावळ शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे चारचाकी वाहनात आलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकासह दोघांना गावठी पिस्टल व पाच जिवंत काडतुसांसह अटक केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. रेल्वे स्थानकाच्या केला सायडींगजवळ ही कारवाई गुरुवारी पावणेतीन वाजेच्या सुमारास करण्यात आली. योगेश महेश वंजारे (बौद्ध विहार, खडका, ता. भुसावळ) व विशाल भीमराव साळुंखे (वीटभट्टी ताजी, धुळे, ह.मु. खड़का सबस्टेशनजवळ, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर झायलो मालक विलास सपकाळे (शांती नगर, भुसावळ) हे पसार आहेत.तिन्ही संशयितांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहराचे निरीक्षक गजानन पडघण यांना गावठी पिस्टलासह संशयित येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले. रेल्वे केलास सायडींगजवळ गुरुवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास संशयित झायलो (एम. एच.१९ बी. जे. ८१९९) मधून आल्यानंतर त्यांना पोलिसांना अडवत वाहनातील दोघा संशयितांची झडती घेत त्यांच्याकडून कट्टा तसेच पाच जिवंत काडतूस जप्त केले. एक गावठी बनावटीचा कट्टा त्याचा बॅरल १६.५ सेमी लांबीचा त्यास पकडण्यास प्लॅस्टीकचे काळे आच्छादन असलेली मुठ त्यावर दोन्ही बाजुस लाल रंगाचे स्टार कव्हर असलेला व लोखडी बॉडी असलेला मॅगझीनसह किं.अ. पंधरा हजार किंमतीचे पाच जिवंत राउंड प्रत्येकी ०२.५ सेमी लांबीचे पितळी बॉडी असलेले त्याच्या पाठीमागे इंग्रजीमध्ये के. एफ ७६५ असे उमटवलेले एक महीद्रा झायलो मॉडेलची पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन जप्त केली आहे.

संशयितांनी हा कट्टा व झायलो वाहन विलास सपकाळे यांचे असल्याचे सांगितल्याने भुषण लिलाधर चौधर शहर पोलिस स्टेशन भुसावळ त्यांच्या फिर्यादीवरून गुरन २३८ / २०२३ शख अधिनीयम कलम ३/२५ भादवी कलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, शहर पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निलेश गायकवाड, सहाय्यक फौजदार मोहम्मद अली सैय्यद, सहाय्यक फौजदार जाकीर सैय्यद, हवालदार सुपडा पाटील, नाईक विकास बाविसकर, कॉन्स्टेबल भूषण चौधरी आदींच्या पथकाने केली.

Tags: #bhusawal#policeCrime

Related Posts

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे
क्राईम

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
शाळेच्या बसवर झाड कोसळले; विद्यार्थिनीचा मृत्यू, १० मुले गंभीर जखमी !
क्राईम

शाळेच्या बसवर झाड कोसळले; विद्यार्थिनीचा मृत्यू, १० मुले गंभीर जखमी !

June 30, 2026
तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
क्राईम

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

June 30, 2026
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास
क्राईम

गिरणा नदीपात्रातून मंदिरात प्रवेश; एकवीरा मातेची दानपेटी लंपास, ५५ हजारांची रोकड चोरट्यांनी केली पळवापळव !

June 30, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

मनुदेवी फाट्यावर भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; ३७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू !

June 30, 2026
देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ
क्राईम

देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ

June 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

June 30, 2026
मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

June 30, 2026
एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

June 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group