• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ऑनलाईन बेटींगवर पोलिसांचा छापा : दोन जणांना घेतले ताब्यात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 23, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
ऑनलाईन बेटींगवर पोलिसांचा छापा : दोन जणांना घेतले ताब्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २३ सप्टेंबर २०२५

भारत विरुद्ध पाकीस्तान क्रिकेट मॅचरव ऑनलाईन बेटींग (सट्टा) खेळविणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली. याठिकाणाहून संशयित प्रकाश हुदामल कारडा (वय ५५, रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) व रणजीत चत्रभान हंडी (वय ३५, रा. गणपतीनगर) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख ५ हजारांचे बेटींगचे साहित्य जप्त केले आहे.

सविस्तर वृत्त असे कि, भुसावळातील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंधी कॉलनी परिसरात प्रकाश कारडा हा त्याच्या राहत्या घरी भारत विरुद्ध पाकीस्तानच्या क्रिकेट मॅचवर ऑनलाईन बेटींग (सट्टा) खेळवित असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली. त्यांनी लागलीच पथकातील उपनिरीक्षक शरद बागल, रवी रनवाडे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, राहुल वानखेडे, प्रशांत परदेशी, मपोकॉ दर्शना पाटील, भरत पाटील यांचे पथक रवाना केले. या पथकाने बेटींग करणाऱ्या कारडाच्या घरावर छापा टाकला असता, त्याठिकाणी प्रकाश कारडा व रणजीत हंडी हे दोघे बेटींग करतांना मिळून आले. त्यांच्याकडून १ लाख ५ हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Related Posts

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव ग्रामीण

March 16, 2026
खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !
जळगाव

…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !

गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; प्रक्रिया न केल्यास सबसिडी बंद !

सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !
क्राईम

कीर्तनकाराचा क्रूर चेहरा उघड : अल्पवयीन मुलीला गुप्तांगाजवळ चटके देत तीन वर्षे अत्याचार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 16, 2026
खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

March 16, 2026
…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !

…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !

March 16, 2026
गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; प्रक्रिया न केल्यास सबसिडी बंद !

गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; प्रक्रिया न केल्यास सबसिडी बंद !

March 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group