• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 19, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | 19 ऑगस्ट 2026 

शहरातील शनि पेठ पोलिस स्थानकाच्या हद्दीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. तयार केलेले १७५. ५३४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन गेल्यानंतर त्या बदल्यात सोन्याची लगड अथवा पैसे न देता मध्यस्थी व्यापारी पसार झाला. यातून सुवर्ण कारागिराची तब्बल २ कोटी ४५ लाख ७४ हजार ७६० रुपयांमध्ये फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना ऑक्टोंबर २०२५ ते मे २०२६ या दरम्यान घडली. या प्रकरणी विद्युत बाग व राजू बिपीन चौधरी या बंगाली व्यापाऱ्यांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  पश्चिम बंगाल येथील सोने कारागीर नबाकुमार गौरहरी धारा (वय ४१) हे शनिपेठ परिसरात वास्तव्यास असून ते सोळा वर्षापासून जळगावात सोनारी काम करतात. जळगावात राहणारे पश्चिम बंगाल येथील विद्युत घोष, देवाशिष सामंता यांच्यासोबत धारा परिचय असून ते चांगले मित्र देखील होते. त्यांच्यामध्ये सोने व सोनारी कामाचे व्यवहार देखील होते. दोघे जण नबाकुमार धारा यांना सोने देवून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने तयार करवून घेत होते. दीड वर्षापासून विद्युत वाघ यांचा शालक राजू चौधरी हा मध्यस्थ व्यापारीचे काम करीत होता. सोने करागिराकडून दागिने घेवून तो मार्केटमध्ये विक्री करीत होता.

सोने कारागिर नबाकुमार धारा हे गावाला असतांना फोनवर व्यवहार केले होते. त्यांनी व्यवहाराची रक्कम ही २४ कॅरेट सोन्याची लगड घेवून देतो असे सांगत दुकानातून सोन्याचे दागिने घेवून गेला होता. दि. ३० मे रोजी धारा हे घरी परतल्यानंतर त्यांनी विद्युत बाघ याचा मोबाईल बंद येत असल्याने त्याच्या घरी गेले. मात्र मिळून आला नाही. त्यानंतर बाजारात पसरलेल्या बातमीनुसार विद्युत वाघ व त्याचा शालक राजू चौधरी हे परिवारासह पळून गेल्याचे धारा यांना समजले.

आपली फसवणुक झाल्याचे कळताच नबाकुमार गौरहरी धारा यांनी शनिपेठ पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार दि. १७ ऑगस्ट रोजी विद्युत निरोध बाघ (मूळ रा. केसाडाल, पो स्टे चंद्रकोना टाऊन, जि. मोदिनीपुर, पश्चिम बंगाल, ह.मु. शनिपेठ) त्याचा शालक राजू बिपीन चौधरी (रा. किस्मत नाराजोल पोस्टे दासपुर, ता. घाटाल, जि. मोदीनीपूर, पश्चिम बंगाल) यांच्याविरुद्ध २ कोटी ४५ लाख ७-हजार रुपयांची फसवणुक केल्याप्रकरण गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल करीत आहे.

ऑक्टोंबर २०२५ पासून विद्युत वाघ याला वेळोवेळी धारा यांनी ८३९.२२० ग्राम वजनाचे २२ कॅरेट शुद्धतेचे सोन्याचे दागिने विक्रीसाठी दिले होते. तसेच राजू चौधरी याला ४०१.३२० व ५१४.८०० ग्राम असे एकूण दोघ जणांना सुमारे २ कोटी ४५ लाख ७४ हजार रुपये किंमतीचे १७५५.३४० ग्राम दागिने दिले होते.

Related Posts

अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त
क्राईम

अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

August 19, 2026
बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!
क्राईम

बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

August 19, 2026
कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 19, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

अत्याचाराच्या प्रयत्नाला विरोध केल्याने विवाहितेचा खून; दीराला जन्मठेप, सासूला ३ वर्षे सक्तमजुरी!

August 19, 2026
गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !
जळगाव

गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !

August 18, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !
जळगाव

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !

August 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

August 19, 2026
बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

August 19, 2026
कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 19, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

August 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group