• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू : रुग्णालय प्रशासन सापडले वादात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 4, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू : रुग्णालय प्रशासन सापडले वादात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ एप्रिल २०२५

राज्यातील पुणे शहराती बहुचर्चेत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. गर्भवती महिलेला असह्य वेदना सुरू झाल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रशासनाने सांगितलेली संपूर्ण रक्कम एकदम भरणे शक्य नसल्याने गर्भवतीला वेळेत उपचार मिळाले नाहीत.

गर्भवतीला नातेवाइकांनी तातडीने दुसर्‍या रुग्णालयात हलवले. तिने जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र, गर्भवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा ऊर्फ ईश्वरी भिसे यांच्याबाबत हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. याबाबत राजकीय व्यक्ती तसेच सामान्यांमधून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. रुग्णालय प्रशासनाने थोडासा मानवीय द़ृष्टिकोन दाखवला असता तर आज तनिषा भिसे आपल्या जुळ्या बाळांना मातृत्व देण्यासाठी हयात राहिल्या असत्या.

सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांची ही अवस्था असेल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांचे जगणे किड्या, मुंग्यांपेक्षाही बदतर होत आहे, ज्याची कल्पनाच न केलेली बरी, अशा शब्दांत शिवसेना (उध्दव ठाकरे गट) प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. राज्याचे विधी व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात विधी व न्याय खात्यांतर्गत एक समिती गठित करण्यात येणार असून, ही समिती घटनेचा संपूर्ण आढावा घेणार आहे.

तसेच पुणे शहर आणि जिल्ह्यातील धर्मादायअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या सर्व रुग्णालयांची झाडाझडती घेणार आहे. निर्धन घटकातील रुग्णांसाठी तसेच आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांसाठी आरक्षित असलेल्या बेडवर मोफत किंवा 50 टक्के सवलतीच्या दरात उपचार केले जात आहेत की नाही? याचा सविस्तर आढावा ही समिती घेईल.

Related Posts

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !
क्राईम

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

May 12, 2026
‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?
क्राईम

‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

May 12, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत वृद्धाची फसवणूक; हातचलाखीने ७ तोळे सोने लंपास!

May 12, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादाचा विकृत शेवट; तरुणाला विवस्त्र करून रस्त्यावर पळवले, घर जाळण्याचाही प्रयत्न!

May 12, 2026
जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !
जळगाव ग्रामीण

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई
क्राईम

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

May 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कडक उन्हामुळे आयटीआयची वेळ बदला; विद्यार्थ्यांची मागणी ; मनसेने दिले निवेदन !

कडक उन्हामुळे आयटीआयची वेळ बदला; विद्यार्थ्यांची मागणी ; मनसेने दिले निवेदन !

May 12, 2026
उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

May 12, 2026
‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

May 12, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत वृद्धाची फसवणूक; हातचलाखीने ७ तोळे सोने लंपास!

May 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group