• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अमळनेरात मनोज जरांगे पाटलांच्या सभेची जंगी तयारी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 2, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
अमळनेरात मनोज जरांगे पाटलांच्या सभेची जंगी तयारी !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरा सुरु केला असून त्यासोबत सभा देखील घेत आहे. तर मनोज जरांगे पाटील आता जळगाव जिल्हा दौऱ्यावर असल्याने अमळनेर सकल मराठा समाजतर्फे आयोजित मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा उद्या, दि. 3 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता साने गुरुजी विद्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहतुकीची व्यवस्था सुव्यवस्थित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तयारी केली आहे.

यासंदर्भात आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी वाहतुकीची रूपरेषा सांगितली. चोपडा, पारोळा, व धरणगाव रोड करून येणाऱ्यांची पार्किंग व्यवस्था विश्रामगृह व स्वामी समर्थ मंदिरामागे मोकळी जागेत व कचेरी जवळ करण्यात आली आहे. धुळे रोड करून येणाऱ्या साठी पार्किंग व्यवस्था मार्केट कमिटी, सरजू शेठ यांची कॉम्प्लेक्स येथील जागा. मारवाड गलवाडे कडून येणाऱ्यांसाठी पार्किंग व्यवस्था प्रमुख पेट्रोल पंपाजवळ, ग्लोबल शाळेजवळ करण्यात आली आहे.

ढेकु रोड, पिंपळे रोड, कडून येणाऱ्या साठी पार्किंग व्यवस्था नाट्यगृहासमोर करण्यात आली आहे. नांदगाव, तांबेपुरा कडून येणाऱ्यांसाठी पार्किंग व्यवस्था खड्डाजीन इथे करण्यात आली आहे. या सभेसाठी येणाऱ्यांना वाहन पार्किंगच्या ठिकाणी पार्क करावे लागेल. तसेच, वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे लागेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रांत पाटील व आभार संजय पाटील यांनी केले. यावेळी मनोहर पाटील, विक्रांत पाटील,संजय पाटील,जयवंतराव पाटील,राजेंद्र देशमुख, जयंत पाटील,हर्षल पाटील, प्रवीण देशमुख, जयेश पाटील,बाबू देशमुख आदी उपस्थित होते

Tags: #amlaner#manojjarangepatil

Related Posts

मुक्ताईनगर-बोदवड खरीप पूर्व आढावा बैठक संपन्न; पाणीटंचाई व खत-बियाण्यांवर विशेष भर !
जळगाव

मुक्ताईनगर-बोदवड खरीप पूर्व आढावा बैठक संपन्न; पाणीटंचाई व खत-बियाण्यांवर विशेष भर !

April 30, 2026
मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; विविध कारवाईत मोठे यश !
क्राईम

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; विविध कारवाईत मोठे यश !

April 30, 2026
तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !
क्राईम

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !

April 30, 2026
भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!
क्राईम

भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!

April 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

खळबळजनक : १९ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 30, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
जळगाव

जळगावातील कुटुंबीय लग्नाला गेले अन् चोरट्यांचा डल्ला; ९.४० लाखांचा ऐवज लंपास!

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुक्ताईनगर-बोदवड खरीप पूर्व आढावा बैठक संपन्न; पाणीटंचाई व खत-बियाण्यांवर विशेष भर !

मुक्ताईनगर-बोदवड खरीप पूर्व आढावा बैठक संपन्न; पाणीटंचाई व खत-बियाण्यांवर विशेष भर !

April 30, 2026
मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; विविध कारवाईत मोठे यश !

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; विविध कारवाईत मोठे यश !

April 30, 2026
तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !

April 30, 2026
भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!

भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group