• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावातील शानभाग विद्यालयातर्फे तुका झालासे कळस महानाट्याचे सादरीकरण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 11, 2025
in जळगाव, मनोरंजन
0
जळगावातील शानभाग विद्यालयातर्फे तुका झालासे कळस महानाट्याचे सादरीकरण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ जानेवारी २०२५

विवेकानंद प्रतिष्ठान ही संस्था शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोगासाठी ओळखली जाते. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा यासाठी प्रतिवर्षी रंगतरंग हा सांस्कृतिक कार्यक्रम विशिष्ट एका विषयावर आधारित भव्य दिव्य स्वरूपात आयोजित केला जातो.आज सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवन प्रदर्शनीचे उद्घाटन सकाळ वृत्तपत्र NIE च्यासमन्वयक सौ.हर्षदा नाईक भट यांच्या शुभहस्ते झाले.

किल्ले प्रदर्शनीचे उद्घाटन शिवरत्न प्रतिष्ठान अध्यक्ष श्री.जयवर्धन नेवे यांचे शुभहस्ते झाले. चित्रकला प्रदर्शनीचे उद्घाटन सप्तपूट ललित कला चित्रकला महाविद्यालय खिरोदा श्री अतुल मालखेडे व कोमल कांकरिया यांच्या शुभहस्ते झाले.

तसेच शानभाग विद्यालय सादरीकरण ज्यामध्ये भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचे दर्शन शालेय विद्यार्थी प्रत्यक्षरीत्या रंगमंचावर घडवितात. हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म त्रिशताब्दी वर्ष आहे म्हणूनच सामाजिक आणि सांस्कृतिक उत्थानाचे केंद्रबिंदू असलेल्या संत परंपरेचा अनुभव या कार्यक्रमात घेण्यात आला.या निमित्ताने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या दैदीप्यमान इतिहासाची पुनरावृत्ती अर्थात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या चरित्रावर आधारित एक नेत्रदीपक व अंगावर रोमांच आणणारा संत परंपरेचा कालखंड सागर पार्क मैदान येथे अनुभवला. संत परंपरा या चार दिवसीय महानाट्यातील पहिले पुष्प दिनांक 09 जानेवारी 2025 रोजी जगद्गुरू श्री संत तुकाराम(तुका झालासे कळस) सादरकर्ते कै. श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालय यांनी गुंफले. या नृत्य व नाटिकेचे वैशिष्ट्य म्हणजे एकूण 700 विद्यार्थ्यांनी सहभाग यमहानाट्यात घेतला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे म्हणून मा. ह.ब.प. श्री.ज्ञानेश्वरजी महाराज जळकेकर (जळगाव जिल्हा भाजपा अध्यक्ष), मा.डाॅ.श्री.विवेकजी जोशी (केशव स्मृती प्रतिष्ठान प्रकल्प प्रमुख सेवा वस्ती विभाग)तसेच माजी विद्यार्थी मा.श्री.दर्शन फालक(आर्किटेक्ट) तसेच विवेकानंद प्रतिष्ठान उपाध्यक्षा मा.सौ.हेमाताई अमळकर, शानभाग विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष श्री.विनोदजी पाटील, शानभाग विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. ज्ञानेश्वर पाटील सर, विभाग प्रमुख श्री स्वप्निल पाटील, सौ रुपाली पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुर्यकांत पाटील यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय आणि आभार सौ. अनुराधा देशमुख यांनी केले. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ आणि सदिच्छा भेट देऊन करण्यात आले.

यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात पारिवारिक जीवन या प्रसंगाने करण्यात आली. त्यानंतर इंद्रायणीत कर्जखत बुडवणे यानंतर इंद्रायणीत कर्जखत बुडवणे, गावात याचना, शेतराखण, वृक्षतोड प्रसंग,आवली तुकोबा शोध, संवेदनशील तुकोबा, मंबाजी प्रसंग, विठ्ठलाला मज्जाव, पायात काटा रुतणे, शिवबा – तुकोबा भेट, समाज सुधारक तुकोबा, बहिणाबाई प्रसंग, अभंग गाथा बुडवणे, तुकाराम बीज हे प्रसंग नाट्य रूपाने सदर करण्यात आले. तसेच सुंदर ते ध्यान, छुन्नुक छुन्नुक, गोंधळ, वृक्षवल्ली आम्हा सोयरी, टाळ बोले चिपळीला, भारुड, भेटी लागे जीवा, पोवाडा, संतकृपा झाली, आनंदाचे डोही आनंदाचे रंग, हेची दान देगा अशा एकापेक्षा एक सुरेल आणि सरस गीतां वरील नृत्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. संत परंपरेतील संतांनी सोसलेले कष्ट, त्याग, आत्मसंयम, त्यांचे कारुण्य, प्राणीमात्रांविषयी समता, भूतदया, ईश्वरावरील निष्ठा, सर्वांच्या हिताविषयी असणारी तळमळ आणि सर्वांमध्ये परमेश्वरास पाहण्याची त्यांची समदृष्टी या संतांनी दिलेल्या शिकवणीतून शालेय विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी हा एकमेव उद्देश यातून साध्य करण्यात आला.

तत्पूर्वी महानाट्याचे संवाद, सुत्रसंचालन माध्यमिक विभागातील एकूण 30 विद्यार्थ्यांनी केले. त्यांना सौ.सुरेखा शिवरामे-बाणाईत आणि सौ अनुराधा देशमुख यांनी मार्गदर्शन केले तर वाद्यवृंदा मध्ये गायन वादन हे एकूण 55 विद्यार्थ्यांनी केले. त्यांना विद्यालयाच्या संगीत शिक्षिक श्री. वरूण नेवे, श्री. नकुल सोनवणे, श्री. उमेश सूर्यवंशी आणि श्री. दर्शन गुजराथी यांनी मार्गदर्शन केले या संपूर्ण महानाट्य मध्ये एकूण 700 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता हे विशेष होय. एकूणच सर्व कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरुन असा प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विवेकानंद प्रतिष्ठान मधील सर्व प्रमुख, शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

Tags: #jalgaonPresentation of Tuka Jhalase Kalas Mahanatyam by Shanbhag Vidyalaya in Jalgaon

Related Posts

महामार्गावर विचित्र अपघात: चालक ठार, तिघेजण जखमी
क्राईम

महामार्गावर विचित्र अपघात: चालक ठार, तिघेजण जखमी

June 16, 2025
जळगावात वीरशैव लिंगायत धर्म जनजागृती उत्स्फूर्त अभियान
जळगाव

जळगावात वीरशैव लिंगायत धर्म जनजागृती उत्स्फूर्त अभियान

June 16, 2025
जळगावात चार अनोळखी महिलांनी चढविला दोन कर्मचाऱ्यांवर जोरदार हल्ला !
क्राईम

जळगावात चार अनोळखी महिलांनी चढविला दोन कर्मचाऱ्यांवर जोरदार हल्ला !

June 16, 2025
जळगावात जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेने जागतिक मल्लखांब दिन साजरा !
जळगाव

जळगावात जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेने जागतिक मल्लखांब दिन साजरा !

June 16, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
जळगाव

दुर्देवी : चाळीसगावात अंगावर वीज पडून तिघांचा मृत्यू !

June 16, 2025
स्टेट बँक ऑफ इंडियाला 70 वर्षे पूर्ण 37 रक्तदात्यांनी केले रक्तदान !
जळगाव

स्टेट बँक ऑफ इंडियाला 70 वर्षे पूर्ण 37 रक्तदात्यांनी केले रक्तदान !

June 15, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महामार्गावर विचित्र अपघात: चालक ठार, तिघेजण जखमी

महामार्गावर विचित्र अपघात: चालक ठार, तिघेजण जखमी

June 16, 2025
जळगावात वीरशैव लिंगायत धर्म जनजागृती उत्स्फूर्त अभियान

जळगावात वीरशैव लिंगायत धर्म जनजागृती उत्स्फूर्त अभियान

June 16, 2025
ब्रेकिंग : पुणे-दौंड मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग ; प्रवाशांची झाली पळापळ !

ब्रेकिंग : पुणे-दौंड मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग ; प्रवाशांची झाली पळापळ !

June 16, 2025
जळगावात चार अनोळखी महिलांनी चढविला दोन कर्मचाऱ्यांवर जोरदार हल्ला !

जळगावात चार अनोळखी महिलांनी चढविला दोन कर्मचाऱ्यांवर जोरदार हल्ला !

June 16, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group