अमळनेर : विक्की उत्तम जाधव
मुंबई मंत्रालय उच्च व तंत्र शिक्षण विभाग प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या दालनात शुक्रवार दि. १९ रोजी लुबाळ साहेब, तसेच प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर व महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ गजानन कोटेवार तसेच महाराष्ट्र शासन ग्रंथालय राज्य नियोजन समिति सदस्य सौ.रिताताई बाविस्कर उपस्थित होते.
तसेच त्या बैठकीत उच्च तंत्र शिक्षण विभाग प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी तसेच प्रभारी ग्रंथालय सहायक संचालक अशोक गाडेकरांच्या हस्ते भारत देशाचे संविधान पुस्तिका देऊन सत्कार सत्कार करण्यात आला.