• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘राजस्थान पार्सल’चा सापळा; जळगावातील मामा-भाच्याचे अपहरण करून २० लाखांची मागणी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 17, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ फेब्रुवारी २०२६

राजस्थान येथून पार्सल आल्याचे सांगत मामा-भाच्याचे अपहरण करीत त्यांना अकोला येथे घेवून जात टांबून ठेवले. त्यानंतर भाच्याला ओलीस ठेवत मामाला २० लाखांच्या खंडणीसाठी सोडून दिले. मामा जळगावात आल्यानंतर त्याने पोलिसांशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत एलसीबी आणि शनिपेठ पोलिसांनी तपासचक्रे फिरवित्त अपहरण कर्त्यांचा कट उधळून लावित त्यांचा मुसक्या आवळल्या, अपहरण झालेल्या तरुणाची सुटका केली. ही धक्कादायक घटना रविवार दि. १५ रोजी रात्री घडली. अपहरण करणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलाचा समावेश असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील गोलाणी मार्केटमध्ये मोबाईल साहित्य विक्रीचे दुकान असलेले कृष्णकुमार डुगराराम चौधरी (वय ३२, रा. योगेश्वर नगर) व त्यांचा भाचा गणपतलाल घेवाराम माली (वय १९) हे दि. १५ १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी घरी जात होते. यावेळी त्यांना यश जितेंद्र माकोडे याने कॉल करीत तुमचे राजस्थान येथून पार्सल आल्याचे सांगून भाचा गणपतलाल वाला ममुराबाद रस्त्यावरील एका दुमजली इमारतीत घेऊन गेला त्यानंतर मामा कृष्णकुमार यांना देखील त्याठिकाणी नेले. मामाला इमारतीमध्ये आणल्यानंतर दोघांनी गणपतलाल माली याला बांधून ठेवले होते तर चाकूचा धाक दाखवून त्यांनी त्याचा मामा कृष्णकुमार चौधरी याला देखील बसवून ठेवले होते.

अपहरण कल्यांनी तू मला मारण्याची सुपारी दिली असल्याने तुला येथे घेऊन आल्याचे यशने सांगितले मात्र खरे खोटे करण्यास तयार असल्याचे कृष्णकुमार याने सांगितले. त्यानंतर त्यांना दुचाकीवर बसवून यश हा गोलाणी मार्केटकडे आला आणि तेथून चहा विक्री करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला मागे बसवून भुसावळच्या दिशेने निघाला. काही अंतरावरून अल्पवयीन मुलाला ममुराबाद रस्त्यावरील खोलीत डांबून ठेवलेल्या गणपतलाल घेऊन येण्यासाठी पाठविले. त्यानंतर अपहरण कर्त्यांनी पोघांनाही दुचाकीने अकोला येथे नेले.

२० लाख रुपयासाती भाच्याला ओलीस ठेवल्यामुळे मामा कृष्णकुमार है पैसे घेण्यासाठी जळगावाला येण्याकरीता निघाले. जळगावात पोहचताच त्यांनी शनिपेठ पोलीस गाठले आणि पोलिसांसमोर आपबिती कथन केली. शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी घटनेचे प्रसंगावधान राखत तात्काळ तपासचक्रे फिरविण्यास सुरुवात केली.

पोलिसांच्या पथकांकडून तांत्रिक माहितीच्या आधारे अपहरणकल्यां यश माकोडे यांचा शोध घेतला. त्यानंतर अकोला पोलिसांच्या मदतीने त्यांनी ओलीस ठेवलेल्या गणपतलाल घेवाराम माली या तरुणाची सुखरुप सुटका केली तर अपहरण कणाऱ्या यश माकोडे आणि त्याच्या साथीदार असलेल्या अल्पवयीन मुलाच्या मुसक्या आवळल्या पोलिसानी त्या दोघांची कसून चौकशी केली असता, त्यांनी पैशांसाठी अपहरण केल्याची कबुली दिली. दोघांना जळगावात आणल्यानंतर शनिपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

Related Posts

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
जळगाव

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026
प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !
जळगाव

प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !

October 9, 2026
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group