• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

राम भक्तांना बसू शकतो आर्थिक फटका : लोकांना लुटणारे रॅकेट आले समोर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 1, 2024
in देश-विदेश
0
राम भक्तांना बसू शकतो आर्थिक फटका : लोकांना लुटणारे रॅकेट आले समोर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ जानेवारी २०२४

देशातील प्रत्येक हिंदूचे स्वप्न साकार होत आहे. पण याच काळात अनेक रामभक्तांना आर्थिक फटका बसल्याचे समोर आले आहे. अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा तोंडावर आलेला असताना देणगीच्या नावाखाली लोकांना लुटणारे एक रॅकेट समोर आले आहे. हे भामटे सोशल मीडियावर संदेश पाठवून राम मंदिरासाठी अवैधरीत्या देणग्या मागत असून विश्व हिंदू परिषदेने यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालय आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे तक्रार केली आहे.

विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी रविवारी ट्विटरवर याबाबत माहिती देत लोकांना खबरदारी घेण्यास सांगितले. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या नावाने एक आयडी तयार करून राममंदिरासाठी देणगी मागणारा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संदेशात एक क्यूआर कोड आहे. हा क्यूआर कोड स्कॅन करून त्याद्वारे राम मंदिरासाठी देणगी देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रत्यक्षात ट्रस्टकडून अशी कोणतीही देणगी गोळा करण्यात येत नसल्याचे बन्सल यांनी सांगितले.

यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालय, उत्तर प्रदेश सरकार आणि दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती विहिंप प्रवक्त्यांनी दिली. हा आनंदाचा क्षण आहे. आम्ही रामलल्लांच्या प्रतिष्ठापणेचे आमंत्रण देत आहोत. सध्या कोणतीही देणगी स्वीकारण्यात येत नसल्याचे विहिंपने सांगितले. तसेच फसवणूक होऊ नये, म्हणून लोकांनी सावध राहावे, असे आवाहनही परिषदेतर्फे करण्यात आले आहे. राम मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यानंतर देखील अशाच प्रकारे भामट्यांकडून अवैधरीत्या देणग्या गोळा करण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या.

Tags: aayodhyaram mandir

Related Posts

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?
जळगाव ग्रामीण

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

February 6, 2026
जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !
जळगाव

जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !

February 5, 2026
“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”
तंत्रज्ञान

“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”

August 23, 2025
“लाडकी की अपात्र? २६ लाख महिलांची आता घरोघरी होणार खातरजमा!”
जळगाव

“लाडकी की अपात्र? २६ लाख महिलांची आता घरोघरी होणार खातरजमा!”

August 6, 2025
मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !
तंत्रज्ञान

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !

April 2, 2025
ब्रेकिंग : कामाख्या एक्सप्रेसचा अपघात : ११ एसी डबे रुळावरून घसरले !
देश-विदेश

ब्रेकिंग : कामाख्या एक्सप्रेसचा अपघात : ११ एसी डबे रुळावरून घसरले !

March 30, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group