• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 13, 2026
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ मे २०२६ 

छत्रपती संभाजीनगर येथे एआयएमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचे घर आणि कार्यालय बुधवारी सकाळी महानगरपालिकेच्या पथकाने बुलडोझरच्या सहाय्याने पाडले. अनधिकृत बांधकाम प्रकरणात ही कारवाई करण्यात आली असून, निदा खान प्रकरणाशी संबंधित घडामोडींमुळे या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निदा खान हिला ७ मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान मतीन पटेल यांनी तिला आपल्या घरात आश्रय दिल्याचा दावा समोर आला. त्यानंतर महानगरपालिकेने ९ मे रोजी मतीन पटेल यांना अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावत ७२ तासांत खुलासा मागवला होता. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने बुधवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी मतीन पटेल यांच्यावर टीका केली. “एकीकडे संबंधित घर आपले नसल्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे महापालिकेच्या नोटिशीविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी दाखवली जाते. हा दुहेरी मापदंड आहे,” असे शिरसाट यांनी म्हटले. तसेच निदा खान ही केवळ ‘पेड वर्कर’ असल्याचा दावा करत, या धर्मांतर रॅकेटमध्ये एखाद्या राजकीय पक्षाची भूमिका असू शकते, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे नाशिकमधील TCS कार्यालयातील कथित लैंगिक छळ आणि धर्मांतर दबाव प्रकरणाचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पहिली एफआयआर २६ मार्च रोजी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानंतर आणखी आठ महिलांनी तक्रारी नोंदवल्या. त्यांच्या जबाबातून लैंगिक शोषण, जबरदस्ती आणि धार्मिक भावना दुखावल्याचा एक ठराविक पॅटर्न समोर आल्याचा दावा SIT संबंधित सूत्रांनी केला आहे.

सध्या नाशिक पोलिसांची विशेष तपास पथक (SIT) या संदर्भातील नऊ प्रकरणांची चौकशी करत आहे. एफआयआरनुसार, निदा खान हिने व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे महिला कर्मचाऱ्यांवर नमाज पठण करण्यासाठी आणि मांसाहार स्वीकारण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. महिलांना इस्लामिक परंपरेनुसार पोशाख व वर्तन करण्याचा सल्लाही देण्यात आल्याचे तक्रारींमध्ये नमूद करण्यात आले आहे.

निदा खान हिने अटकपूर्व जामिनासाठी आपण गरोदर असल्याचा दावा न्यायालयात केला होता. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरला नाही.  या पार्श्वभूमीवर Tata Consultancy Services अर्थात TCS कंपनीने गेल्या महिन्यात निवेदन जारी करत, “कंपनी कोणत्याही प्रकारच्या छळ, जबरदस्ती किंवा भेदभावाविरोधात शून्य-सहिष्णुता धोरणावर कार्य करते,” असे स्पष्ट केले होते.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दुचाकी, मोबाईल अन् घड्याळ धरणाकाठी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला धरणात !

August 25, 2026
शाळा सुटताच बोरी नदीत पोहायला गेला; १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
क्राईम

शाळा सुटताच बोरी नदीत पोहायला गेला; १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

August 25, 2026
पोलिसांनी संबंधिताला अटक न केल्याने तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
क्राईम

पोलिसांनी संबंधिताला अटक न केल्याने तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

August 25, 2026
ममुराबाद रस्त्यावर काळाचा घाला:  १० वर्षीय चिमुकल्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू; संतप्त जमावाकडून ट्रक पेटवला
क्राईम

ममुराबाद रस्त्यावर काळाचा घाला: १० वर्षीय चिमुकल्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू; संतप्त जमावाकडून ट्रक पेटवला

August 24, 2026
सीसीटीव्हीने चोराचा चेहरा उघडला; एमआयडीसी पोलिसांनी ३ दुचाकींसह ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त!
क्राईम

सीसीटीव्हीने चोराचा चेहरा उघडला; एमआयडीसी पोलिसांनी ३ दुचाकींसह ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त!

August 24, 2026
पोहण्याचा मोह जीवावर बेतला; दहावीतील विद्यार्थ्याचा पाटचारीत बुडून दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

पोहण्याचा मोह जीवावर बेतला; दहावीतील विद्यार्थ्याचा पाटचारीत बुडून दुर्दैवी मृत्यू !

August 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बालसाहित्यातून बालमनाचा इतिहास लक्षात येतो. – माया धुप्पड !

बालसाहित्यातून बालमनाचा इतिहास लक्षात येतो. – माया धुप्पड !

August 25, 2026
आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी

आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी

August 25, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘D+’ धोरणाची बुस्टर डोस; उद्योगमंत्री सामंतांचे तातडीच्या मंजुरीचे आदेश

जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘D+’ धोरणाची बुस्टर डोस; उद्योगमंत्री सामंतांचे तातडीच्या मंजुरीचे आदेश

August 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group