• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

नेताजी सुभाषचंद्र चौकात भाविकांच्या उत्साहामध्ये अथर्वशीर्ष पठणाला प्रतिसाद

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 4, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
नेताजी सुभाषचंद्र चौकात भाविकांच्या उत्साहामध्ये अथर्वशीर्ष पठणाला प्रतिसाद
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

येथील सुभाष चौक मित्र मंडळ आणि स्वामी समर्थ केंद्राच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन रविवार दि. ४ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये आवर्तन म्हणण्यात आली. संपूर्ण चौक परिसर मंत्रमुग्ध आणि भक्तिमय झाला होता.

दरवर्षीप्रमाणे सुभाष चौक मित्र मंडळाच्या वतीने अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन स्वामी समर्थ केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते. यावेळी नेताजी सुभाषचंद्र चौकामध्ये भव्य मंडपाखाली शहरातील सुमारे ५ हजार नागरिकांनी उपस्थिती देऊन अथर्वशीर्ष पठण सामूहिकरीत्या म्हणत वातावरण भक्तिमय केले होते. सुरुवातीला श्री गणेश, भगवान महादेव, दुर्गामाता आणि स्वामी समर्थांची महाआरती करण्यात आली. त्यानंतर हर्षल व नेहा अग्रवाल या दांपत्याच्या हस्ते श्री गणेशाला दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच प्रवीण व योगिता बांगर या दांपत्याच्या हस्ते दुर्वाभिषेक करण्यात आला.

प्रसंगी भवानी माता मंदिराचे पंडित महेशकुमार त्रिपाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक अथर्वशीर्ष पठण तसेच धार्मिक विधी पार पडला. महामंडपाखाली भगवे झेंडे लावण्यात आले होते. तसेच घंटानाद, शंखनाद करण्यात आला. महाआरती झाल्यानंतर भाविकांना मोदकांचा महाप्रसाद देण्यात आला. यावेळी २१ भाविकांना लकी ड्रॉ द्वारे चांदीचा शिक्का आयोजकांच्या वतीने देण्यात आला. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी समर्थ केंद्राचे विजय निकम, सुभाष चौक मित्र मंडळ अध्यक्ष श्रीकांत खटोड, उपाध्यक्ष मनीष अग्रवाल, कार्याध्यक्ष अलोक अग्रवाल उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अथर्वशीर्ष पठणाला मोठा प्रतिसाद मिळाला. हर्षल चव्हाण, महेश गोला, मयूर कासार, बापू कापडणे, हरीश चव्हाण, संजय पांडे, बबलू गहलोत यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Related Posts

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
जळगाव

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026
प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !
जळगाव

प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !

October 9, 2026
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group