• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

रोहिणी खडसेंचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 16, 2025
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
रोहिणी खडसेंचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ एप्रिल २०२५

महायुती व महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर आयोजित कार्यक्रमात राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. मात्र, यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे भाषण वगळण्यात आले होते. यावरून राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

रोहिणी खडसे यांनी एक्सवर प्रतिक्रिया देत भाजपवर तसेच महायुती सरकारवर टीका केली आहे. रोहिणी खडसे म्हणाल्या, दादा डोईजड होताय म्हणून आधी मंत्रालयातील फाईली दादांकडून भाईंकडे पाठवण्यात आल्या. त्यानंतर अर्थ विभागात लक्ष ठेवण्यासाठी स्वतःचा जवळचा अधिकारी आर्थिक सल्लागार म्हणून बसवला. मग भाईंचे पंख छाटण्यासाठी निधीत-पालकमंत्री पदात भेदभाव केला.

पुढे रोहिणी खडसे म्हणाल्या, पुन्हा रायगडावर दादांना डावलून भाईंना बोलण्याची संधी दिली. मात्र भाई 2 पाऊल पुढचे निघाले. मोटा भाय मुंबईत आल्यावर एकटेच जाऊन पाऊण तासाची मीटिंग करून आले. मग लक्षात आले भाई पण जास्तच पुढे पुढे करतायेत. मग दोघांना जागेवर आणण्यासाठी थेट भाई-दादांचे चैत्यभूमीवरील भाषण कापून टाकले. एकंदरीत काय तर सरकार कसे चालू आहे? प्रचंड ओढाताण, प्रचंड रस्सीखेच, एकमेकांच्या पायात, आज नाहीतर उद्या अडखळून पडणार हे निश्चित, असे भाकीतही रोहिणी खडसे यांनी केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात महायुतीमध्ये मतभेद आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात आले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेत अजित पवार यांच्या अर्थ खात्याविषयी तक्रार केल्याचे बोलले जात आहे. मात्र, अजित पवार यांनी यावर बोलताना म्हटले होते की काही नाराजी असती तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांशी नाहीतर माझ्याशी चर्चा केली असती.

Related Posts

गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !
जळगाव

August 18, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !

तामिळनाडूत ७०० हून अधिक तंत्रज्ञांन प्रगत टीव्ही दुरुस्तीचे धडे; जळगावच्या जितेंद्र भारुडे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन !

ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !
क्राईम

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात २६ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 18, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

कार पासिंगसाठी ७ हजारांची लाच; जळगाव आरटीओतील ‘साहेबां’च्या नावाने एजंट जाळ्यात!

August 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !

गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !

August 18, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !

August 18, 2026
तामिळनाडूत ७०० हून अधिक तंत्रज्ञांन प्रगत टीव्ही दुरुस्तीचे धडे; जळगावच्या जितेंद्र भारुडे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन !

तामिळनाडूत ७०० हून अधिक तंत्रज्ञांन प्रगत टीव्ही दुरुस्तीचे धडे; जळगावच्या जितेंद्र भारुडे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन !

August 18, 2026
ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !

ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !

August 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group