• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home सामाजिक

साई भक्तांसाठी आनंदाची बातमी : नवीन निर्णयाचे साई भक्तांनी केले स्वागत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 10, 2022
in सामाजिक
0
साई भक्तांसाठी आनंदाची बातमी : नवीन निर्णयाचे साई भक्तांनी केले स्वागत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १० नोव्हेंबर २०२२

या पूर्वी केवळ अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच समाधीला स्पर्श करत दर्शन घेता येत होते. सर्वसामान्यांना मात्र काहिसे दुरूनच दर्शन घ्यावे लागत होते. आता या निर्णयामुळे सर्वच भाविकांना साई समाधीला स्पर्श करता येणार आहे. साई भक्तांसाठी आनंदाची बातमी असून आता साई भक्तांना साईबाबांच्या समाधीला हस्तस्पर्श करून दर्शन घेता येणार आहे. बुधवारी झालेल्या बैठकीनंतर समाधीजवळी काचा हटविण्यात आल्या. शिवाय साई भक्तांना द्वारकामाई मंदिरात आतील बाजूस प्रवेश देण्यात येणार असल्याचेही संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे. या निर्णयामुळे साई भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

साईबाबांच्या समाधी मंदिरातील समाधीपुढील काचा काढून दर्शन देण्यात यावे अशी मागणी साई भक्तांची होती. साईबाबांच्या समाधीपुढील काच काढून दर्शन घेऊ देणे, जेव्हा गर्दी असते तेव्हा कमी उंचीची काच लावणे, द्वारकामाई मंदिरात आतील बाजूस भाविकांना प्रवेश देणे, साईबाबांची आरती सुरू असताना मंदिराची परिक्रमा करू देणे, ग्रामस्थांसाठी मंदिर परिसर प्रवेशद्वारावर येण्या-जाण्यासाठी मार्ग मोकळा करणे, मंदिर परिसरात लावण्यात आलेले अधिकचे बॅरिकेड काढून टाकणे, तसेच श्री साईसच्चरित लवकरात लवकर उपलब्ध करून देणे असे महत्त्वाचे निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सीईओ बानायत यांनी दिली. आपल्या मागण्यांसाठी शिर्डीच्या सर्वपक्षीय ग्रामस्थांनी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मागण्यांबाबत चर्चा झाली. मंदिराची सुरक्षा आणि प्रशासनाचे कामकाजात बाधा येऊ न देता या मागण्या मान्य करण्याजोग्या होत्या, असे बानायत म्हणाल्या. काही मागण्या टप्प्याटप्प्याने मान्य करण्यात येणार असल्याचेही बानायत म्हणाल्या.

Related Posts

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!
जळगाव

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !
जळगाव

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!
जळगाव

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026
आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !
जळगाव

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

October 6, 2026
नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !
जळगाव

नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !

October 6, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !
जळगाव

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

October 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026
नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group