• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सुखरूप सुटका : आजोबांना वाचविण्यासाठी ८ वर्षीय नातवाने घेतली विहिरी उडी…

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 5, 2022
in क्राईम, राज्य
0
सुखरूप सुटका : आजोबांना वाचविण्यासाठी ८ वर्षीय नातवाने घेतली विहिरी उडी…
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ५ डिसेंबर २०२२

८० वर्षीय म्हाताऱ्या आजोबा घराजवळून जात असताना पाय घसरून शेजारील विहिरीत पडले यानंतर आठ वर्षाच्या नातवाने मागचा पुढचा कसलाही विचार न करता विहीरीत उडी घेतली. नाशिकमध्येही थरारक घटना घडली आहे. नशिब बलवत्तर म्हणून आजोबा आणि नातू दोघेही या दुर्घटनेतून सुखरुप बचावले आहेत. आजोबांना वाचवण्यासाठी आठ वर्षाच्या मुलाने दाखवलेल्या धाडसाचे कौतुक देखील होत आहे.

नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारात ही घटना घडली आहे. 80 वर्षीय वृद्ध आणि नातू विहिरीत पडल्याची घटना घडली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाला दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. नाठे वस्तीवरील धोंडीराम भालचंद्र नाठे वय वर्षे (80)हे त्यांच्या घराजवळून पायी जात असताना जात शेजारी असलेली विहीर लक्षात न आल्याने ते विहिरीच्या पाण्यात पडले. त्यानंतर धोंडीराम नाठे यांनी मदतीसाठी आरडा ओरड करू लागले, त्यांचा आवाज नातू गणेश गोरख नाठे याना ऐकू आला. आजोबांना वाचविण्यासाठी गणेशने विहिरीत उडी घेतली. परंतु, त्यालाही पोहता येत नव्हते.दोघांनी मदतीसाठी आरडा ओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून स्थानित त्यांच्या मदतीसाठी धावून आले. यानंतर घटनास्थळी आपत्ती व्यस्थापन पथक दाखल झाल्यानंतर दोघांनाही सुखरूप विहिरी बाहेर काढण्यात आले.

Tags: #nashik

Related Posts

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !
क्राईम

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !
राज्य

आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

April 16, 2026
मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !
जळगाव

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026
विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !
क्राईम

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

April 16, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक
क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

April 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

ओढणीने हातपाय बांधून सतरा वर्षीय मुलीवर अत्याचार ; जिल्ह्यात घडली संतापजनक घटना !

April 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

April 16, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

April 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group