• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

भगवा ज्याचा श्वास तो… ‘हर हर महादेव’ चा ट्रेलर व्हायरल … बघा व्हिडीओ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 13, 2022
in देश-विदेश, मनोरंजन, राज्य
0
भगवा ज्याचा श्वास तो… ‘हर हर महादेव’ चा ट्रेलर व्हायरल … बघा व्हिडीओ
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १३ ऑक्टोबर २०२२

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्यकथेवर आधारित ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर पाहून चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.आता या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरमधील दमदार डायलॉग ऐकून चित्रपट पाहण्याची उत्सुकता नक्कीच शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठीसोबतचं हिंदी, तामिळ, तेलगु, कन्नड अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटामध्ये बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका शरद केळकर तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सुबोध भावे साकारणार आहे.

सिनेमाच्या ट्रेलरमध्ये बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराज यांच्या पहिल्या भेटीचा प्रसंग अंगावर रोमांच उभा करतो. स्वराज्यासाठी प्राणपणाला लावणारे शिवाजी महाराज आणि त्यांना विरोध करणाऱ्या बांदलाचं प्रतिनिधीत्व करणारे बाजीप्रभू देशपांडे यांच्यातील चकमकीबरोबर शाब्दिक जुगलबंदी ऐकून अंगावर शहारा आल्याशिवाय रहात नाही. ‘राजासाठी सैनिक मरतातच, पण एका सैनिकासाठी मरायला तयार झालेला राजा मी पहिल्यांदाच पाहिला’, असं जेव्हा बाजीप्रभू म्हणतात तेव्हा ते शब्द काळीज चिरत जातात. यानंतर घोडखिंडीत झालेली लढाई, बाजीप्रभू देशपांडेंच्या चातुर्यबुद्धीची झलक ट्रेलरमधून दिसते.

View this post on Instagram

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते सुबोध भावे यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘स्वराज्य उभं राहतं ते कर्तव्याच्या तकलादू भितींवर नाही तर त्यासाठी लागतो इमानाचा काळा दगड!’ सादर करत आहोत स्वराज्याच्या निष्ठेची, बलाढ्य शक्तीची, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमांच्या गाथेची झलक….येतोय ‘हर हर महादेव’ २५ ऑक्टोबरपासून मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या 5 भाषांमधून आपल्या भेटीला, असं खास कॅप्शन देत सुबोध भावे यांनी चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे.

झी स्टुडियोजची आणि सुनील फडतरे यांच्या ‘श्री गणेश मार्केटिंग अँड फ्रेंड्स’ यांनी हर हर महादेव सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा येत्या दिवाळीत 25 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. अभिजित देशपांडे यांनी सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. सिनेमात सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर, सायली संजीव, हार्दिक जोशी प्रमुख भूमिका साकारत आहेत.

Related Posts

दादांचा मोबाईल फोन सापडला, मात्र…सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर थेट सवाल !
क्राईम

दादांचा मोबाईल फोन सापडला, मात्र…सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर थेट सवाल !

April 11, 2026
“हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन मेंढी आहे, ; मुंडेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल !
क्राईम

“हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन मेंढी आहे, ; मुंडेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल !

April 10, 2026
ग्राहकांना सुवर्णसंधी : सोन्यासह चांदीचे दर झाले स्वस्त !
जळगाव

मोठी बातमी : सुवर्ण बाजारपेठेत सोनं-चांदीचे दर उंचावले !

April 9, 2026
भोंदू रवींद्र एरंडेचा धक्कादायक दावा : ‘माझे आणि मैत्रिणींचे विवस्त्र फोटो माझ्या टॅबमध्ये’ !
क्राईम

भोंदू रवींद्र एरंडेचा धक्कादायक दावा : ‘माझे आणि मैत्रिणींचे विवस्त्र फोटो माझ्या टॅबमध्ये’ !

April 8, 2026
भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !
ब्रेकिंग

भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !

April 7, 2026
‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

April 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात !

April 11, 2026
जळगावात उद्या ‘चित्रपट महोत्सव २०२६’ ची पर्वणी; गोजराई फाउंडेशनतर्फे दर्जेदार कलाकृतींची मोफत मेजवानी !

जळगावात उद्या ‘चित्रपट महोत्सव २०२६’ ची पर्वणी; गोजराई फाउंडेशनतर्फे दर्जेदार कलाकृतींची मोफत मेजवानी !

April 11, 2026
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महात्मा फुले जयंती उत्साहात !

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महात्मा फुले जयंती उत्साहात !

April 11, 2026
समता व शिक्षणाचा संदेश देणाऱ्या महात्मा फुले यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात उत्साहात !

समता व शिक्षणाचा संदेश देणाऱ्या महात्मा फुले यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात उत्साहात !

April 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group