• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 26, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ मे २०२६ 

खंडेराव नगर भोई वाडा मधील श्री संत भीमा भोई चौकात मोठ्या उत्साहाने सालाबादाप्रमाणे यावर्षी ही जयंती उत्साहात साजरा करण्यात आली या प्रसंगी जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते संतांची प्रतिमेचे पूजन करण्यात आले या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात सर्व समाजातील महिला व पुरुष यांनी मोठ्या प्रमाणात या शिबिराचा लाभ घेतला तसेच मोफत आरोग्य शिबिरा मार्फत गरजूंना गोळ्या औषधे सुद्धा मोफत वाटण्यात आल्या तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते.

या कार्यक्रमाप्रसंगी भोई समाजातील ज्येष्ठ नागरिक उत्तम भोई, एकनाथ भोई,पंडित भोई,साहेबराव भोई, शिवदास भोई,डॉ.जगन्नाथ मस्के,मनपा नगरसेवक किरण भोई,शालिक भोई,अनिल जावरे,सिताराम भोई, सुधाकर भोई,सतीश भोई, व जळगाव जिल्हा पोलीस भरतीमध्ये निवड झालेल्या खंडेराव नगर मधील ज्ञानेश्वर दिलीप भोई यांचा सत्कार आमदार श्री राजू मामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आला तरुणांनी शिक्षण आणि उद्योगाकडे लक्ष द्यावं अभ्यास चांगला करावा हा संदेश आमदारांनी दिला तसेच कार्यक्रमाचे आयोजक युवा कार्यकर्ते अशोक भोई, ज्ञानेश्वर भोई,राजू भोई,सुनील भोई,रवींद्र भोई, नंदकिशोर भोई,अर्जुन भोई,गणेश भोई, गौरव भोई,अनिल भोई,रोहित भोई,विवेक भोई चेतन भोई, जय भोई, पुष्पक लोहार, पियुष भोई गणेश भोई,शाम भोई, नवल कुंभार,संजय धनगर चंचल मानकुंबरे, पिंटू चौधरी,हेमंत भोई, गजानन भोई,लखन भोई, गोंडू भोई,आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले
जळगाव

जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले

May 26, 2026
डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!

शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मैत्रीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आधी चार चिमुकल्यांना फेकले नंतर पित्याने घेतली विहिरीत उडी !

May 26, 2026
चारधाम यात्रेनंतर दिखावा नाही; विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘एज्युकेशन बँक’ची अनोखी भेट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले

जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले

May 26, 2026
डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!

डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!

May 26, 2026
शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !

शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !

May 26, 2026
संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !

संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !

May 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group