• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त तेली समाजाची मोटारसायकल रॅली उत्साहात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 8, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त तेली समाजाची मोटारसायकल रॅली उत्साहात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ डिसेंबर २०२५

तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज शहरात भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग, दणदणीत घोषणाबाजी आणि शिस्तबद्ध मिरवणुकीमुळे रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधले.

तरुण कुढापा चौक, नेरी नाका येथून रॅलीला सुरुवात झाली. पांडे डेअरी चौक, स्वातंत्र्य चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, चित्रा चौक, एस.टी. वर्कशॉप मार्गे होत संताजी जगनाडे महाराज बगीचा येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. सामाजिक बांधिलकी आणि समाज एकतेचा संदेश या रॅलीतून देण्यात आला.

या प्रसंगी शारदा एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत सुरळकर, महिला जिल्हाध्यक्ष निर्मला चौधरी, महानगराध्यक्ष मनीषा चौधरी, बेबाबाई सुरळकर, डॉ. सुषमा चौधरी, आशा चौधरी, अनिता चौधरी, जयश्री चौधरी, मेघा चौधरी, दिपाली चौधरी, सरिता चौधरी, सिमरन चौधरी, रूपाली चौधरी, तृप्ती चौधरी, प्रिया चौधरी, रंजना चौधरी, मोहिनी चौधरी, भारती चौधरी, कविता चौधरी, शोभा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच बबन चौधरी, रामचंद्र चौधरी, संदिप चौधरी, मनोज चौधरी, उमेश चौधरी, प्रकाश चौधरी, विशाल डिगंबर पाटील, विनोद चौधरी, पांडुरंग चौधरी, योगराज चौधरी, सतिश चौधरी, शिवाजी चौधरी, दिपक चौधरी, कैलास चौधरी, हरेश्र्वर चौधरी, चेतन चौधरी, शिवाजी पाटील, स्वप्नील चौधरी, राहुल चौधरी, पंकज चौधरी, आशिष चौधरी, मंगेश चौधरी, मयुर चौधरी, प्रदिप चौधरी, बापु चौधरी, शरद चौधरी, राजेंद्र चौधरी, गोरख चौधरी, निखिल चौधरी, रविंद्र तायडे, सुभाष चिंधू चौधरी, सुभाष महारु चौधरी, मयुर ठाकरे, विलास चौधरी, दिलीप चौधरी, मनोज बापु चौधरी, दुर्गेश चौधरी, भिकन चौधरी, धनंजय चौधरी, विनय चौधरी, अविनाश चौधरी, भरत चौधरी, प्रमोद चौधरी, सचिन चौधरी, कन्हैया चौधरी, हेमंत पाटील, मनोज आप्पा चौधरी, बाळू भाऊ चौधरी, दपाडू चौधरी, प्रसाद चौधरी, प्रकाश ओंकार चौधरी, विजय चौधरी, अँड. चंद्रकांत चौधरी, तुषार पाटील, विक्की चौधरी, संजय चौधरी, प्रकाश चौधरी, हरीश तेली, लक्ष्मण चौधरी, गणेश चौधरी, भूषण चौधरी, हर्षल चौधरी, रोहित चौधरी, निलेश चौधरी, रत्नाकर चौधरी आदींसह समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संताजी महाराजांच्या कार्याचा गौरव, समाजातील ऐक्य आणि सामाजिक सहभागाची भावना यामुळे ही रॅली यशस्वी ठरली.

Related Posts

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !
क्राईम

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

नवरात्रापूर्वी आसोद्यात हृदयद्रावक घटना; १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बहिणीचा वाढदिवस… कपडे घेण्यासाठी पैसे दिले अन् भावाने घेतला टोकाचा निर्णय !

October 12, 2026
मोदी सरकारचा मोठा निर्णय : रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात
क्राईम

रेल्वे तिकीट दलालांवर आरपीएफचा दणका : जळगाव-पाचोऱ्यात दोघांना अटक, ६४ ई-तिकिटे जप्त !

October 12, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

जळगावात दरोड्याचा डाव उधळला : कारमध्ये दोन गावठी कट्टे, सात जिवंत काडतुसे; पाच जणांना अटक !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांचा मृत्यू !

October 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

नवरात्रापूर्वी आसोद्यात हृदयद्रावक घटना; १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बहिणीचा वाढदिवस… कपडे घेण्यासाठी पैसे दिले अन् भावाने घेतला टोकाचा निर्णय !

October 12, 2026
मोदी सरकारचा मोठा निर्णय : रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात

रेल्वे तिकीट दलालांवर आरपीएफचा दणका : जळगाव-पाचोऱ्यात दोघांना अटक, ६४ ई-तिकिटे जप्त !

October 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group