• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे समाज कल्याण आयुक्तांना निवेदन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 30, 2022
in जळगाव, सामाजिक
0
सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे समाज कल्याण आयुक्तांना निवेदन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या प्रलंबित स्वाधार योजनेचे पैसे पात्र विद्यार्थ्यांना मिळावे व विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यात वर्ग करण्यासंदर्भात काल दिनांक 30 ऑगस्ट रोजी सत्यशोधक विद्यार्थी संघटना जळगाव तर्फे सहाय्यक आयुक्त, सामाजिक न्याय भवन, समाज कल्याण विभाग, जळगाव, यांना निवेदन सादर करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शैक्षणिक वर्ष 2020-21 आणि 2021-22 चा काही मोजक्याच विद्यार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला असून अद्याप काही विद्यार्थ्यांना पहिला हप्ता देखील मिळालेला नाही. तसेच मागील शैक्षणिक वर्ष संपून पुढील शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून अद्याप विद्यार्थी स्वाधार योजनेच्या लाभाच्या प्रतीक्षेत तात्काळत उभे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक व मानसिक कुचंबना होत असून वरील सर्व बाबींचा विचार करून लवकरात लवकर विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या आशयाचे निवेदन सत्यशोधक विद्यार्थी संघटना जळगाव तर्फे सहायक आयुक्त, सामाजिक न्याय भवन, समाज कल्याण विभाग, जळगाव यांना देण्यात आले.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे महा डीबीटी वरील सर्व प्रकारची शिष्यवृत्ती अद्याप विद्यार्थ्यांना मिळाली नाही. तरी लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या खात्यात ती वर्ग करण्यात यावी अशी विनंती केली. सदर मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार केला गेला नाही तर सत्यशोधक विद्यार्थी संघटनेतर्फे तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाच इशारा देण्यात आला. दिवेदन देते वेळी अविनाश तायडे, सुश्मिता भालेराव, अजय पाटील, चंचल संगीता सुनील धांडे, नेहा पवार, दिनेश राठोड, केतन शिरतुरे, योगीता पाटील, तुषार भटकर, सावन डिवरे, मयूर साळवे, प्रतीक झनके, तथागत सुरवाडे , विजय बोदडे, करण तामसरे आदी उपस्थित होते .

Related Posts

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दुचाकीला पिकअपची जोरदार धडक; सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

October 8, 2026
भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !
जळगाव

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष; महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक ; एकाला अटक !

October 7, 2026
मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !
क्राईम

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

October 7, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!
जळगाव

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

दुचाकीला पिकअपची जोरदार धडक; सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

October 8, 2026
दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

October 8, 2026
भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group