• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आणखी

SBI ची नवी स्कीम जाहीर : इतके मिळणार व्याजदर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 9, 2023
in आणखी, देश-विदेश, प्रशासन, सरकारी योजना
0
SBI ची नवी स्कीम जाहीर : इतके मिळणार व्याजदर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ९ मार्च २०२३ ।

देशातील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाची बँक मानली जाणारी SBI नं नवी फिक्स्ड डिपॉजिट स्कीम लॉन्च केली आहे. यात ७ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज मिळवता येत आहे. SBI नं फिक्स्ड डिपॉजिटवरील व्याज दरात वाढ करण्यासोबतच नवी रिटेल एफडी स्कीम लॉन्च केली होती.

या स्कीमचं नाव ‘अमृत कलश जमा योजना’ असं आहे. या स्कीम अंतर्गत गुंतवणूक करणाऱ्यांना ७.१० टक्के व्याज दिलं जात आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना या स्कीम अंतर्गत ७.६० टक्के व्याजाचा लाभ घेता येतो.

३१ मार्चपर्यंत गुंतवणुकीची संधी
अमृत कलश नावाची ही योजना १५ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू झाली आहे आणि ३१ मार्च २०२३ पर्यंत वैध राहणार आहे. नवी स्कीम ४०० दिवसांनी मॅच्युअर होईल. याचा अर्थ असा की या योजनेत ग्राहकाला ४०० दिवसांसाठी गुंतवणूक करावी लागेल. समजा या स्कीमममध्ये एखाद्यानं १ लाख रुपये गुंतवले तर त्याला दरवर्षी ८,०१७ रुपये व्याज स्वरुपात मिळतील. तर ज्येष्ठ नागरिकांना ८,६०० रुपये दरवर्षी व्याज मिळेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवल्यानंतर देशातील खासगी आणि सरकारी बँका आपल्या फीक्स्ड डिपॉजिट गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी व्याज दरात वाढ करत आहेत.

SBI नं FD वरील व्याज दरात केली वाढ
फेब्रुवारी महिन्यात स्टेट बँक ऑफ इंडियानं दोन कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीच्या मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याज जरात ५ बेसिस पॉइंट्सपासून २५ बेसिस पॉइंट्सची वाढ केली होती. नवे व्याज दर १५ फेब्रुवारी २०२३ पासून लागू करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांसाठीचे व्याज दर सामान्य ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या व्याज दरापेक्षा २५ बेसिस पॉइंट्सनं अधिक आहेत. स्टेट बँकेनं दोन वर्ष ते तीन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवीवरील व्याज दरात २५ बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. आता व्याज दर ६.७५ टक्क्यांवरुन ७ टक्के इतका झाला आहे.

१० वर्षांसाठी एफडी केली तर किती मिळणार व्याज?
बँकेनं ३ ते १० वर्षांच्या मुदत ठेवीच्या स्कीममध्ये व्याज दर ६.३५ टक्क्यांवरुन ६.५० टक्के इतका केला आहे. ७ ते ४५ दिवसांसाठीच्या मुदत ठेवीसाठी ३ टक्के इतकं व्याज मिळतं. तर ४६ ते १७९ दिवसांच्या मुदत ठेवीसाठी ४.०५ टक्के इतकं व्याज दिलं जात आहे. १८० ते २१० दिवसांच्या मुदत ठेवीसाठी ५.२५ टक्के, तर २११ ते १ वर्षापेक्षा कमी मुदत ठेवीवर ५.७५ टक्के व्याज दिलं जात आहे.

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!
जळगाव

विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!

March 23, 2026
सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !
जळगाव

सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !

March 19, 2026
लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !
जळगाव

लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !

March 17, 2026
राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !
जळगाव

राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !

March 17, 2026
खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !
जळगाव

खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

March 16, 2026
राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा; दोन महिन्यांचे ३ हजार रुपये एकाचवेळी मिळणार
राजकीय

राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा; दोन महिन्यांचे ३ हजार रुपये एकाचवेळी मिळणार

March 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

ऑनलाइन परफ्यूम ऑर्डरच्या नावाखाली १.२१ लाखांची फसवणूक; जळगावातील व्यावसायिकाला गंडा !

April 12, 2026
डॉ.आंबेडकर जयंती : मिरवणुकीसाठी शहर सज्ज; ‘हा’ मार्ग राहणार बंद, सात चौकांत बॅरिकेडिंग !

डॉ.आंबेडकर जयंती : मिरवणुकीसाठी शहर सज्ज; ‘हा’ मार्ग राहणार बंद, सात चौकांत बॅरिकेडिंग !

April 12, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

आज लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील, तुम्हाला लवकरच काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.

April 12, 2026
बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

April 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group