• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

रोटरीच्या प्रांतपालपदी डॉ.राजेश पाटील यांची निवड

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 7, 2024
in जळगाव
0
रोटरीच्या प्रांतपालपदी डॉ.राजेश पाटील यांची निवड
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ जानेवारी २०२४

इगतपुरीपासून भंडारा-गोंदियापर्यंत विस्तारलेल्या रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट ३०३०च्या प्रांतपालपदी शहरातील प्रतिथयश बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेश पाटील यांची (२०२६ – २७) साठी निवड झाली आहे. नाशिक येथील कॉन्फरन्समध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत डॉ.राजेश पाटील यांनी त्यांचे विरोधकांचा ३२ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत डॉ. पाटील यांना ११८ मते मिळालीत तर विरोधी उमेदवारास केवळ ८६ मते मिळाली.

जळगावातील प्रतिथयश बालरोगतज्ज्ञ म्हणून प्रसिध्द असलेल्या डॉ.राजेश पाटील यांचे आकाशवाणी चौकात विश्वप्रभा हॉस्पिटल आहे. २०१७ – १८ मध्ये ते जळगाव नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक, तसेच २०१८ – १९ मध्ये आयएपी जळगावचे प्रेसिडेंट, २०१६ – १७ मध्ये जळगाव आयएमएचे सेक्रेटरी तर २०१७ – १८ मध्ये महाराष्ट्र आयएमएचे जॉइन्ट सेक्रेटरी म्हणून कार्य करण्यासोबतच ते रेडक्रॉस सोसायटीचे लाइफ मेंबर आहेत. आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून ते रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे सभासद झाल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी आपल्या संवाद कौशल्य व कार्यतत्परतेच्या बळावर अल्पावधीतच त्यांनी कम्युनिटी सर्व्हिस मेडीकलचे चेअरमन, मेंबरशिप चेअरमन, ॲडव्हायझरी चेअरमन, क्लब ॲडमिनिस्ट्रेशन चेअरमन, कम्युनिटी सर्व्हिसेस चेअरमन, डिस्ट्रीक्ट ॲडमिनिस्ट्रेशन चेअरमन, असिस्टंट गर्व्हनर झोन ८, प्रेसिडेंट एनक्लेव्ह चेअरमन आदी महत्वाची पदे भूषविण्यासोबतच रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे २०११ – १२ मध्ये प्रेसिडेंट म्हणून कार्य केले आहे. त्यांनी आपल्या रोटरीच्या कार्यकाळात अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले आहे.

त्यांच्या कार्याचा धडाका व जनसंपर्क पाहता त्यांच्याकडे आलेली प्रांतपालपदाची जबाबदारीही ते लिलया पेलतील व रोटरीच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून रोटरीला नव्या उंचीवर नेतील, असा विश्वास व्यक्त होत त्यांचे समाजातील सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Tags: dr. Rajesh patilRotary

Related Posts

३७ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविली जीवनयात्रा !
क्राईम

३७ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविली जीवनयात्रा !

July 9, 2025
आई पंढरपूरहून घरी परतली अन घरात मुलाने आयुष्य संपविले !
क्राईम

आई पंढरपूरहून घरी परतली अन घरात मुलाने आयुष्य संपविले !

July 9, 2025
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

जिल्ह्यातून हद्दपार असतांना देखील सुरा घेवून दहशत माजवितांना अटकेत !

July 9, 2025
धावत्या रेल्वेखाली झोकून देत प्रौढाने आयुष्य संपविले !
क्राईम

धावत्या रेल्वेखाली झोकून देत प्रौढाने आयुष्य संपविले !

July 9, 2025
नातवाने केलेल्या हल्ल्यातील गंभीर जखमी आजीचा उपचारादरम्यान मृत्यू !
क्राईम

नातवाने केलेल्या हल्ल्यातील गंभीर जखमी आजीचा उपचारादरम्यान मृत्यू !

July 9, 2025
हृदयद्रावक  : खेळतांना दोरीचा फास लागून १३ वर्षाच्या बालकाचा दुर्देवी मृत्यू !
जळगाव

हृदयद्रावक  : खेळतांना दोरीचा फास लागून १३ वर्षाच्या बालकाचा दुर्देवी मृत्यू !

July 9, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यातील शाळा बंद पडण्याची भीती : कॉंग्रेस नेत्यांचा दावा !

राज्यातील शाळा बंद पडण्याची भीती : कॉंग्रेस नेत्यांचा दावा !

July 9, 2025
आमदार निवासात राडा : आमदाराची थेट कँन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण !

आमदार निवासात राडा : आमदाराची थेट कँन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण !

July 9, 2025
पूल कोसळून ४ वाहने नदीत : ५ जणांना वाचवण्यात आले यश !

पूल कोसळून ४ वाहने नदीत : ५ जणांना वाचवण्यात आले यश !

July 9, 2025
३७ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविली जीवनयात्रा !

३७ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविली जीवनयात्रा !

July 9, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group